Nashik Flood: नाशिक मध्ये खिरपाडा गावात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना पूलाच्या अभावी नदी पोहून जाण्याची वेळ (Watch Video)

सध्या नाशिक मध्ये मोठा पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत.

Nashik Flood | X

नाशिक मध्ये सुरगाणा तालुक्यातील खिरपाडा गावात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना पूलाच्या अभावी नदी पोहून जाण्याची वेळ आली आहे. यामध्ये सध्या नदी धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. सध्या नाशिक मध्ये मोठा पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement