Plaster of the Ceiling Collapsed in Diva: ठाण्यामध्ये खोलीत घराचं प्लॅस्टर पडल्याने एक महिला, पुरूष जखमी
काही दिवसांपूर्वी बेलापूर मध्येही एक चार मजली इमारत कोसळली आहे.
ठाण्यात दिवा मध्ये घराच्या खोलीत प्लॅस्टर पडल्याने एक महिला आणि पुरूष जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोघांनाही जवळच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सतत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जुन्या झालेल्या इमारतीचे भाग कोसळण्याच्या दुर्घटना दरवर्षी होत असतात. काही दिवसांपूर्वी बेलापूर मध्येही एक चार मजली इमारत कोसळली आहे.
ठाण्यामध्ये दुर्घटना
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
UPSC CSE 2024 Toppers List: Shakti Dubey देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; निवड झालेल्या 1009 जणांची इथे पहा यादी
UPSC Final Result 2024: UPSC सिव्हिल सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, येथे पाहा संपूर्ण यादी
Advertisement
Advertisement
Advertisement