Lokmanya Tilak Punyatithi 2024: 'पुन्हा प्रतिभासंपन्न महाराष्ट्र करण्याची शपथ हीच खरी आदरांजली'; लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त राज ठाकरे यांची खास पोस्ट

आज लोकमान्य टिळक यांची 104 वी पुण्यतिथी आहे.

Raj Thackeray | Twitter

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज राज ठाकरे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. महाराष्ट्रामध्ये 'सद्यस्थितीत 'सत्तेसाठी वाट्टेल ते' च्या काळात संपूर्ण हिंदुस्थानाचा विचार करणाऱ्या लोकमान्यांना फक्त पोकळ आदरांजली वाहण्याच्या ऐवजी, महाराष्ट्रातील जनतेने आपापसातील जातीभेद गाडून, ते पेरणाऱ्यांना पण गाडून पुन्हा एकदा प्रतिभा आणि संस्कृती यांचं अद्वितीय संगम असलेला महाराष्ट्र करण्याची शपथ घेणे हीच टिळकांना आदरांजली ठरेल. ' अशी भावना त्यांनी पोस्ट मध्ये व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement