High Tide Alert: मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येणार उधाण; नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येत्या 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येण्याची शक्यता आहे.

Image Credit:Pixabay.com

मुंबई सह आजूबाजूच्या भागात मागील काही दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरीही मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येत्या  3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येण्याची शक्यता असल्याने  नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असताना पावसाचा आनंंद घेण्यासाठी समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे. अनेकदा अशावेळी अनर्थ घडून काही अपघात होण्याची शक्यता असते.  Maharashtra Maritime Board याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

पहा भरतीच्या वेळा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now