महाराष्ट्र

Lata Mangeshkar Award 2024: गायिका Anuradha Paudwal यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर 2024 पुरस्कार जाहीर

Dipali Nevarekar

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ हा 10 लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र अशा स्वरूपात दिला जातो.

Pune Weather forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

पुण्यात आज 13 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.65 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.62 °C आणि 29.6 °C दर्शवतो. आज पुण्यात एकदम हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Ajit Pawar on Supriya Sule:'सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही माझी चूक,' अजित पवार यांचं जन सन्मान यात्रेदरम्यान मोठं वक्तव्य

Jyoti Kadam

लोकसभा निवडणुकीत बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करून चूक झाल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. सध्या अजित पवार यांची जन सनमान यात्रा राज्यभर सुरू आहे. त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Supreme Court on Ladki Bahin Yojana: सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा राज्य सरकारला फटकारले; लाडकी बहीण योजना थांबवण्याचा दिला इशारा

Amol More

पुण्यातील 1995 सालच्या एक कंपनीच्या भूसंपादन खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे.

Advertisement

विधानपरिषदेच्या उपसभापती Neelam Gorhe यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा; सामान्य प्रशासन विभाग राज्यशिष्टाचाराचा निर्णय

Dipali Nevarekar

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

मुंबईत 26°C ते 30°C पर्यंत तापमानासह हलक्या पावसासह ढगाळ हवामान अपेक्षित आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) किमान शुक्रवारपर्यंत कोरड्या पावसाचा अंदाज वर्तवला असून, पुढील आठवडाभर मुंबईचे असामान्य कोरडे वर्तन कायम राहण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra Cabinet Decisions: नगराध्यक्षांच्या कालावधीला वाढ ते विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटींची मान्यता; पहा मंत्रिमंडळ निर्णय

टीम लेटेस्टली

आज मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

Har Ghar Tiranga Campaign: 'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत तानसा आणि मोडकसागर धरणांवर तिरंगा ची रोषणाई; रात्रीच्या अंधारातील नयनरम्य दृश्य पहा (Watch Video)

Jyoti Kadam

मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि मोडकसागर धरणांच्या सांडव्यावर तिरंगाची रोषणाई करण्यात आली. घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या रोषणाईचे नयनरम्य दृश्य समोर आले आहे.

Advertisement

Dangerous Stunts on Roads Of Mumbai: मुंबई मध्ये बेशिस्तपणे स्टंट करत व्हिडिओ पोस्ट करणारा तरूण अटकेत (Watch Video)

Dipali Nevarekar

मुंबई पोलिसांनी अशाप्रकारचे स्टंट्स न करण्याचे आवाहन केले आहे.

Supriya Sule’s Phone Hacked: खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणी पुणे पोलिसांकडून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच त्यांच्या सोबत असणार्‍या पक्ष कार्यकर्त्या आदिती नलावडे यांचा देखील फोन हॅक झाला आहे.

Washim Fighting Video: शिवपूरच्या जैन मंदिरात दोन गटात हाणामारी, काही जण जखमी, व्हिडिओ व्हायरल

Pooja Chavan

वाशिम जिल्ह्यातील शिवपूरच्या जैन मंदिरात दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हाणामारीत काही जण जखमी झाले आहे. सुरुवातीला दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले.

Kolkata Rape Murder Case: FAIMA कडून आज देशभर ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय; मुंबई मध्ये नायर हॉस्पिटल, नागपूर मध्ये GMCH बाहेर डॉक्टर विद्यार्थ्यांचे आंदोलन

Dipali Nevarekar

महाराष्ट्रातही आज कोलकाता मधील घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आले आहेत. मुंबईच्या नायर हॉस्पिटल मध्ये तर नागपूर मधील Govt Medical College & Hospital मधील डॉक्टर विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.

Advertisement

Kalyan Suicide Case: कल्याण मध्ये 13 वर्षीय मुलाने आत्महत्या करत जीवन संपवलं; सुसाईड नोट मध्ये शिक्षिका, वर्ग मित्राने चिडवल्याचा उल्लेख

Dipali Nevarekar

कमी मार्क्स मिळाल्याने शिक्षिका आणि वर्गमित्राकडून थट्टा मस्करी झाल्याने आठवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Atal Setu affects Fishing: अटल सेतूमुळे 60 टक्के मासे कमी झाल्याचा मच्छिमार संघटनेचा आरोप; नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव

Jyoti Kadam

अटल सेतूमुळे रस्तेमार्ग वेगवान झाले असले तरी मासेमारीवर अवलंबून असलेल्यांच्या रोजगारावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. मच्छिमार संघटनेने त्याविरोधात आवाज उठवत मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सरकारने त्याबदल्यात नुकसानभरपाई द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

Pune Crime: पुण्यातील पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू, गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरु

Pooja Chavan

पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला. १० ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमधील प्रवाशांच्या सोन्याच्या बांगड्या, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी ७ ऑगस्ट रोजी अटक केले होते.

Munawar Faruqui Apologises: कोकणी लोकांवर केलेल्या वादग्रस्त टिपण्णीबाबत मुनव्वर फारुकीने मागितली जाहीर माफी; शेअर केला व्हिडिओ (Watch)

Prashant Joshi

मुनावर फारुकीने काही काळापूर्वी तळोजा येथे कॉमेडी शो दरम्यान कोकणी लोकांबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल सोमवारी माफी मागितली. याबाबत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्ट केले की, त्याच्या टिप्पण्यांद्वारे कोणालाही दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता,

Advertisement

Farmers Day: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याच्या स्मरणार्थ, राज्यात 19 ऑगस्ट 2024 दिवशी साजरा होणार 'शेतकरी दिन'

Prashant Joshi

शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय निर्गमित करणार आहेत. शेतकरी दिनानिमित्त वेबिनार संवाद/मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन दि.19 ऑगस्ट,2024 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे.

Imprisonment For Bribery: लाचखोरी भोवली! विशेष CBI न्यायालयाने माजी रेल्वे अधिकाऱ्याला सुनावणी 3 वर्षांची शिक्षा

Bhakti Aghav

सीबीआयने 19 मार्च 2008 रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आरोपीने तक्रारदाराकडून त्याच्याकडून केलेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी अवाजवी रक्कम मागितली होती.

HSC SSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 2024-25 या शैक्षणिक वर्षातील वोळापत्रक पहा

Jyoti Kadam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जाहीर वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे.

Mumbai Metro 2A Ridership: मुंबई मेट्रो 2A ची रायडरशिप नियोजित संख्येपेक्षा तब्बल 55% कमी; केवळ 35,88,870 सरासरी मासिक प्रवासी

Prashant Joshi

एप्रिल 2023 मध्ये मासिक रायडरशिप 29,57,149 होती आणि डिसेंबर 2023 मध्ये ती 39,13,633 वर पोहोचली होती. परंतु या वर्षी जानेवारीपासून रायडरशिप कमी होऊ लागली आणि मार्च 2024 मध्ये ती मासिक 37,78,556 होती.

Advertisement
Advertisement