Farmers Day: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याच्या स्मरणार्थ, राज्यात 19 ऑगस्ट 2024 दिवशी साजरा होणार 'शेतकरी दिन'

शेतकरी दिनानिमित्त वेबिनार संवाद/मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन दि.19 ऑगस्ट,2024 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे.

Farmer | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Farmers Day: पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा, यासाठी 19 ऑगस्ट 2024 आणि या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय निर्गमित करणार आहेत. शेतकरी दिनानिमित्त वेबिनार संवाद/मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन दि.19 ऑगस्ट,2024 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे. (हेही वाचा; Farmer Suicide in Maharashtra: राज्यात 6 महिन्यात 1,267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती विभागात सर्वाधिक संख्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)