Maharashtra Cabinet Decisions: नगराध्यक्षांच्या कालावधीला वाढ ते विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटींची मान्यता; पहा मंत्रिमंडळ निर्णय

आज मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

CM Shinde | X

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची मंत्रीमंडळ बैठक झाली आहे. बैठकीमध्ये नगराध्यक्षांचा कालावधी अडीज वरून 5 वर्ष करण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. शिंदे सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 8 मोठे निर्णय घेतले आहेत.  या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  उपस्थित होते. येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने आता होणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक महत्त्वाची असणार आहे.

मंत्रिमंडळ निर्णय

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement