महाराष्ट्र

Mumbai Pune Expressway: सलगच्या सुट्ट्यांमुळं मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर ट्राफिक जाम; सोशल मीडियावर नागरिकांच्या संतप्त पोस्ट

Jyoti Kadam

खालापूर टोल नाका पास केल्यानंतरची मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दृश्य समोर आली आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नागरिक ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे सोशल मिडीया एक्सवर संताप व्यक्त करत आहेत.

Mumbai Local Train: लोकलमध्ये पुन्हा टीसीला मारहाण; दंड मागितला असता शिवीगाळ करत शर्ट फाडला (Watch Video)

Jyoti Kadam

चर्चगेट ते विरार एसी लोकल ट्रेनमध्ये टीसीवर तीन प्रवाशांनी हल्ला केला. दंड भरावा किंवा ट्रेन सोडा असे म्हटल्यावर प्रवाशांनी टीसीला धक्काबुक्की केली. यात टीसीचा शर्ट फाटला. शिवाय हाताला दुखापत झाली.

मांडवा – गेटवे फेरी बोट 1 सप्टेंबरपासून सुरू होणार; गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा

Amol More

मान्सूनमध्ये खवळणाऱ्या समुद्रामुळे ही वाहतूक 26 मे पासून बंद ठेवण्यात आली होती. गौरी-गणपती निमित्ताने अलिबाग, मुरुड येथे येणाऱ्या गणेशभक्तांना यामुळे दिलासा हा मिळणार आहे.

Vashi Bomb Threat: वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस आणि बाँब शोधक पथक घटनास्थळी दाखल

Jyoti Kadam

नवी मुंबईमधील इनॉर्बिट मॉल प्रशासनाला बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. यानंतर नवी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल, बाँब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Advertisement

Raksha Bandhan 2024: पुणे विमानतळावर लहान मुलींनी बांधली CM Eknath Shinde यांना राखी (Watch Video)

टीम लेटेस्टली

यंदा 19 ऑगस्टला रक्षा बंधनाचा सण साजरा होणार आहे.

Pune Weather Forecast For Tomorrow : पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

भारतीय हवामान खात्याने आज (IMD) पुणे शहरासाठी यल्लो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुण्यात आज दिवसभर ढगाळ वतावरणास हलका सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

मुंबईत आज 17 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 28.54 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 29.21 °C दर्शवतो. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्यात 19 ऑगस्टपासून मुंबईत गडगडाटी वादळासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Atal Setu Suicide Attempt: अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान; नेटकर्‍यांनी केला त्याच्या 'समयसूचकते' वरून कौतुकाचा वर्षाव

Dipali Nevarekar

कॅब चालकाच्या समयसूचकतेमुळे अटल सेतू वर आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या एका महिलेला जीवनदान

Advertisement

Thane Integral Ring Metro Rail Project: केंद्रीय मंत्रिमंडळाची ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी; 2029 पर्यंत होणार कार्यान्वित

टीम लेटेस्टली

प्रकल्पाची अंदाजे किंमत 12,200.10 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या समान हिस्सा असेल, तसेच द्विपक्षीय संस्थांकडून अंशतः निधी पुरवला जाईल.

बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना मिळणार राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ; डिजीटल मार्केटींग ॲप तयार करण्याचे CM Eknath Shinde यांचे निर्देश

टीम लेटेस्टली

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Nashik Violence: बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान नाशिकमध्ये दगडफेक; परिस्थिती आता नियंत्रणात, पोलीस बंदोबस्त तैनात

Prashant Joshi

नाशिकमध्ये बंददरम्यान मुस्लिम समाजातील काही लोकांनी दुकाने बंद ठेवण्यास नकार दिला होता. यावरून दोन गटात वाद झाला. भद्रकाली परिसरात काढण्यात आलेल्या निषेध रॅलीवर काही कट्टरवाद्यांनी दगडफेक केली.

Maharashtra Assembly Elections: 'त्यांचे बॉस अजून त्यांना महाराष्ट्रात निवडणूक घेण्याची परवानगी देत नाहीत'; Aaditya Thackeray यांची Election commission वर टीका

Prashant Joshi

शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेला उशीर करत असल्याबद्दल निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला.

Advertisement

Maharashtra Assembly Elections: अजून का झाली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा? Election Commission ने सांगितले कारण

Prashant Joshi

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) होणार आहेत, मात्र आयोगाने अद्याप राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या नाहीत.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईच्या ताज्या हवामान अपडेटनुसार आज शुक्रवारी मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, पुढील २४ तासांत "शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता असलेल्या अंशतः ढगाळ आकाश" राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Vanchit Bahujan Aaghadi Election Symbol: वंचित बहुजन आघाडीस निवडणूक चिन्ह मिळाले; घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर () यांच्या नेतृत्वाखाली विविध निवडणुका लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi Election Symbol) पक्षाचेच निवडणूक चिन्ह अखेर निश्चित झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पक्षाला निवडणूका लढण्यासाठी 'गॅस सिलेंडर' (Gas Cylinder) हे चिन्ह दिले आहे.

Uddhav Thackeray on CM Candidate: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची गुगली; चेंडू काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात

अण्णासाहेब चवरे

महाविकास आघाडी नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी युतीला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आवाहन केले. आघाड्यांमधील अंतर्गत वादाचे भूतकाळातील अनुभव सांगून ठाकरे यांनी सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्याचे धोरण मविआ (MVA) ने टाळले पाहिजे यावर जोर दिला.

Advertisement

Nagpur Stunt Video: धबधब्यावर मित्रांसोबत स्टंटबाजी बेतली जीवावर, एकाचा पाण्यात बूडून मृत्यू (Watch video)

Pooja Chavan

मित्रांसोबत धबधब्यावर जाऊन नको ते धाडसं करणं एका तरुणाच्या जीवाशी बेतले आहे. धबधब्याच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजीचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्यात पडला.

Thane Rape Case: लग्नाला नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय आरोपीला अटक

Pooja Chavan

डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तेवढ्यात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे.

What is Mpox? एमपॉक्स म्हणजे काय? लक्षणे, सद्यस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाय घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

मपॉक्स (What is Mpox?) पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हणून ओळखला जात होता. हा एक विषाणूजन्य आजार आहे. जो जगामध्ये सर्वप्रथम सन- 1958 मध्ये माकडांमध्ये आढळला होता. माकडांमध्ये आढळलेला हा आजार पुढे मानवांमध्ये पसरला. प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत (Africa CDC) आढळून यायला लागला.

Kandivali Molesting Case: मुंबईमध्ये कांदिवली येथे विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकावर गुन्हा दाखल

Amol More

अल्पवयीन मुलीने आपल्या मुख्याध्यापकांना सांगितले की, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुटल्यानंतर आरोपी शिक्षकाने तिला हाक मारली होती. त्यानंतर मुख्याध्यापिकेने मुलीच्या पालकांना माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली

Advertisement
Advertisement