Raksha Bandhan 2024: पुणे विमानतळावर लहान मुलींनी बांधली CM Eknath Shinde यांना राखी (Watch Video)
यंदा 19 ऑगस्टला रक्षा बंधनाचा सण साजरा होणार आहे.
रक्षा बंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आज पुणे विमानतळावर लहान मुलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली आहे. आज पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण चा शुभारंभ झाला आहे. यंदा 19 ऑगस्टला रक्षा बंधनाचा सण साजरा होणार आहे. या दिवशी बहीणी भावाच्या हातावर राखी बांधते. भाऊ बहीणीचं रक्षण करण्याची यामध्ये अपेक्षा असते. Raksha Bandhan Gift Ideas for Sisters: रक्षाबंधन निमित्त बहिणीला द्या 'या' भेटवस्तू; गिफ्ट पाहून बहिणीचा दिवस होईल खास.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement