Atal Setu Suicide Attempt: अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान; नेटकर्यांनी केला त्याच्या 'समयसूचकते' वरून कौतुकाचा वर्षाव
कॅब चालकाच्या समयसूचकतेमुळे अटल सेतू वर आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या एका महिलेला जीवनदान
अटल सेतू वर काल एका 56 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही महिला कॅबने पूलावर आली होती. मध्येच तिने गाडी थांबवून आत्महत्या करण्यासाठी पूलावरून उडी मारली. मात्र यावेळी कॅब चालकाने या महिलेची माहिती पोलिसांना दिली आणि तातडीने ते आले. यावेळी पोलिसांचं प्रसंगावधान आणि कॅब चालकाची समयसूचकता यांनी महिलेला वाचवण्यात यश आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत असून या कॅब चालकाचं नेटकर्यांकडून कौतुक होत आहे. नक्की वाचा: Suicide By Jumping Off Atal Setu: अटल सेतू वरून उडी मारून 38 वर्षीय तरूणाने संपवलं जीवन; व्हिडिओ होतोय वायरल.
पहा नेटकर्यांच्या प्रतिक्रिया
कॅब चालकाचं कौतुक
Tags
Atal Setu Suicide Attempt
Atal Setu Suicide
Mumbai Traffic Police
Taxi Driver
Cab Driver
Nhava Sheva Police
न्हावा शेवा पोलिस
अटल सेतू
अटल सेतू आत्महत्या
आत्महत्या
वायरल व्हिडिओ
टॅक्सी ड्रायव्हर
Atal Setu
MTHL
Mumbai
Mumbai Trans-Harbour Link
Navi Mumbai
Suicide
suicide attempt
Suicide Attempt on Atal Setu
Viral Video
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement