महाराष्ट्र

Mumbai Doctor Assaulted: सायन रुग्णालयात मद्यधुंद टोळक्यांकडून महिला डॉक्टरला मारहाण, शिवीगाळ; हल्ल्यात डॉक्टर जखमी

Jyoti Kadam

कोलकातामधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानात मुंबईतही एका महिला डॉक्टरला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. सायन रुग्णालयात मद्यधुंद पेशंटकडून महिला डॉक्टरला मारहाण, शिवीगाळ करण्यात आली.

Maharashtra Lottery Results Today: महाराष्ट्र सागरलक्ष्मी, महाराष्ट्र गजलक्ष्मी सोम साप्ताहिक लॉटरी,महाराष्ट्र गणेशलक्ष्मी भाग्यशाली साप्ताहिक लॉटरी, महाराष्ट्र सह्याद्री धनलक्ष्मी साप्ताहिक लॉटरीचे निकाल पहा lottery.maharashtra.gov.in वर

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल नियमित lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज संध्याकाळी जाहीर केला जातो.

Kalyan Satta Matka Mumbai: 'कल्याण सट्टा मटका मुंबई' देशात अवैध असतानाही कसा खेळला जातो? इथे जाणून घ्या त्याबद्दल सारं काही

टीम लेटेस्टली

जुगाराच्या या खेळामध्ये झटपट पैसे मिळत असल्याने लोकं यामध्ये अधिक जोखिम घेतात. योग्य संख्येच्या क्रमवारीची निवड करणं मुश्किल असतं पण नशीबाच्या जोरावर पैसे कमावण्याच्या नादात आपले पैसे अनेकजण गमावतात.

Pune Metro : सिविल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्ग सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; महा मेट्रोने मेट्रोकडून अहवाल सादर

Jyoti Kadam

पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. या मेट्रो मार्गाचा बाकी राहिलेला टप्पा म्हणजेच सिविल कोर्ट ते स्वारगेट हा पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग येत्या काही दिवसांनी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

Advertisement

Pune Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

पुण्यात आज, 18 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 26.25 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.11 °C आणि 29.75 °C दर्शवतो. काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुण्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला.

Sanjay Raut: 'सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली'; संजय राऊतांचे महायुती सरकारवर टीकास्त्र (Watch Video)

Jyoti Kadam

महाराष्ट्रात तीन घाशीराम सरकार आहे, त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली असल्याचे संजय रात्रत म्हणाले आहेत.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

मुंबईत आज 18 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 28.54 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 29.21 °C दर्शवतो.

Laser Beam, DJ चा दणदणाटाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान; भारतीय ग्राहक पंचायतकडून जनहित याचिका

Dipali Nevarekar

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने Laser Beam, DJ चा दणदणाटाच्या आव्हानाची दखल घेतली आहे.

Advertisement

Businessman Commits Suicide: मुंबईतील भेंडी बाजार कार्यालयात 52 वर्षीय व्यावसायिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Bhakti Aghav

पोलिसांनी घटनास्थळावरून फाटलेल्या सुसाइड नोटचे तुकडे जप्त केले आहेत, ज्यामध्ये सिवानी यांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Pune Crime: तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने पत्रकाराला भोकसले, तिघांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात नुकत्याच पत्रकाराावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन जणांनी त्यांना भोसकून मारले. या घटनेप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Rains: कात्रज मध्ये भर पावसात महिला पोलिस इन्सपेक्टर Shilpa Lambe यांनी बजावलं कर्तव्य; नेटकर्‍यांकडून कौतुकाचा वर्षाव (Watch Video)

टीम लेटेस्टली

कर्तव्यनिष्ठ महिला असिस्टंट पोलिस इंसपेक्टर शिल्पा लांबे यांनी भर पावसात भिजत ट्राफिक मोकळं केलं. सध्या त्यांचा व्हिडिओ वायरल होत आहे.

Mumbai: सोसायटीतील महिलेचा अपमान केल्याबद्दल मुंबईतील निवृत्त पोलिस आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल

Pooja Chavan

मुंबईत एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्त मधुकर संखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. एअर होस्टेसचा अपमानास्पद वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्यावर मांटुगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोघांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली.

Advertisement

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई, केनियन नागरिकाकडून 4 कोटींहून अधिक किमतीचे कोकेन जप्त.

Amol More

मुंबई कस्टम्सने माहिती दिली की केनियन नागरिक आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या ईटी 640 फ्लाइटने मुंबईत आला होता.

MNS on Vashi Toll Booth: वाशी टोल नाक्यावर मनसेचा राडा; कामगारांच्या पगारात कपात केल्याने अधिकाऱ्यांच्या लगावली कानशिलात

Jyoti Kadam

वाशी टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राडा पहायला मिळाला. टोल नाक्यावर कामगारांच्या पगारात कपात केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली.

Mumbai-Pune Expressway: मुंबई - पुणे महामार्गावर कारला भीषण आग; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Amol More

Boy Drown in Ratnagiri Sea: रत्नागिरीच्या आरे वारे समुद्रात बुडून पनवेलमधील एकाचा मृत्यू, सुदैवाने दुसरा बचावला

Jyoti Kadam

रत्नागिरीमध्ये समुद्रात बुडून एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आरे वारे समुद्रात पनवेल येथील शनिवारी दोघेजण बुडाले. यातील एकाला वाचवण्यात यश आले असून यात एका तरुणाचा मृत्यू झाला.

Advertisement

Mumbai Metro Line 3: भूमिगत मेट्रो 3चा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे दरम्यानचा पहिला टप्पा सप्टेंबरपर्यंत सुरू होणार

Jyoti Kadam

कुलाबा ते आरे भूमिगत मेट्रो 3 चे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे 33.5 किमी अंतर अवघ्या 55 मिनिटांत पार करता येणर आहे. त्यासंबंधीत माहिती समोर आली आहे. भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे.

Mumbai Airport: विमानातून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या 4 जणांना मुंबई विमानतळावरून अटक

Jyoti Kadam

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्वलनशील पदार्थ बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ते मुंबईहून इथियोपियाची राजधानी आदिस अबाबाला जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Local Mega Block: रविवारी रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगा ब्लॉक; अनेक रेल्वे गाड्या रद्द, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा

Jyoti Kadam

उद्या रविवारी रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करणे सोयाचे ठरणार आहे.

Mumbai Local Mega Block: प्रवाशांनी लक्ष द्या! उद्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पहा लोकल गाड्यांचे वेळापत्रक

Dhanshree Ghosh

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 'X' वर सांगितले की, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी 18 ऑगस्ट 2024 रोजी मेन लाइन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 या वेळेत ठाणे आणि दिवा दरम्यानच्या 5 आणि 6 मार्गावर या ब्लॉकचा परिणाम होईल.

Advertisement
Advertisement