Mumbai-Pune Expressway: मुंबई - पुणे महामार्गावर कारला भीषण आग; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई -पुणे महामार्गावर एका कारला भीषण आग लागल्याची घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. दोन अग्निशमन दलाचे जावन ही आग विझविण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मुंबई -पुणे महामार्गावर ही घटना नेमकी कुठे घडली आहे, हे कळू शकलेलं नाही. तसेच कारला आग कशी लागली, ही घटना कधी घडली, याचीही माहिती मिळालेली नाही.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement