Mumbai Crime: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई, केनियन नागरिकाकडून 4 कोटींहून अधिक किमतीचे कोकेन जप्त.
मुंबई कस्टम्सने माहिती दिली की केनियन नागरिक आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या ईटी 640 फ्लाइटने मुंबईत आला होता.
मुंबई कस्टम्सने 15-16 ऑगस्टच्या रात्री मुंबई विमानतळावर मोठ्या कारवाईत 482.66 ग्रॅम कोकेन जप्त केले. या कोकेनची बाजारातील किंमत 4 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. केनियन नागरिकाच्या शरीरात लपवले होते. केनियातील काकामेगा येथील रहिवासी असल्याचे या प्रवाशाची ओळख पटली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)