Pune Rains: कात्रज मध्ये भर पावसात महिला पोलिस इन्सपेक्टर Shilpa Lambe यांनी बजावलं कर्तव्य; नेटकर्यांकडून कौतुकाचा वर्षाव (Watch Video)
कर्तव्यनिष्ठ महिला असिस्टंट पोलिस इंसपेक्टर शिल्पा लांबे यांनी भर पावसात भिजत ट्राफिक मोकळं केलं. सध्या त्यांचा व्हिडिओ वायरल होत आहे.
पुण्यामध्ये काल 'लाडकी बहिण' योजनेच्या शुभारंभाच्या वेळेस जोरदार पाऊस बरसला. पाऊस आणि या योजनेच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक जाम झाले होते पण अशा स्थितीमध्ये कर्तव्यनिष्ठ महिला असिस्टंट पोलिस इंसपेक्टर शिल्पा लांबे यांनी भर पावसात भिजत ट्राफिक मोकळं केलं. सध्या त्यांचा व्हिडिओ वायरल होत आहे. त्यांच्या 'कमिटमेंट' ला नेटकर्यांनी देखील दाद दिली आहे. Atal Setu Suicide Attempt: अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान; नेटकर्यांनी केला त्याच्या 'समयसूचकते' वरून कौतुकाचा वर्षाव.
पहा व्हिडिओ
नेटकर्यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)