MNS on Vashi Toll Booth: वाशी टोल नाक्यावर मनसेचा राडा; कामगारांच्या पगारात कपात केल्याने अधिकाऱ्यांच्या लगावली कानशिलात

वाशी टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राडा पहायला मिळाला. टोल नाक्यावर कामगारांच्या पगारात कपात केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली.

MNS (File Image)

on Vashi Toll Booth: वाशी टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा(MNS) राडा पहायला मिळाला. काही दिवसापूर्वी वाशी टोल नाक्यावर कामगारांच्या पगारात कपात (Worker Salary Reduction)करण्यात आली होती. कामगारांवर झालेल्या अत्याचाराला विरोध दर्शवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्या हजेरी वाली. त्यानंतर आज मनसे पदाधिकारी आणि टोल प्रशासनामध्ये बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने राडा घातला. टोल प्लाझा वरील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या थेट कानशिलात लागवली आहे.

पोस्ट पहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now