महाराष्ट्र

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: '...त्या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण नको', आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत शहरभर झळकले पोस्टर्स

Prashant Joshi

याबाबत एफआयआर दाखल करण्यास उशीर झाल्याने महाविकास आघाडीने शिंदे सरकारवर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी या लैंगिक छळ प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sharad Pawar यांना केंद्र सरकार कडून 'Z+'सुरक्षा व्यवस्था

Dipali Nevarekar

83 वर्षीय शरद पवारांच्या ताफ्यात आता 55 Armed CRPF जवान असणार आहेत.

Rahul Gandhi reacts to Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: 'समाज म्हणून आपण कुठे जातोय? याचा विचार करण्याची वेळ; देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर राहुल गांधी यांची पोस्ट

टीम लेटेस्टली

FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे. असं राहुल गांधी यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

बदलापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर 7 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर वामन म्हात्रे यांच्या विरूद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर आदर्श विद्या मंदिर मध्ये चिमुरडी वर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून राज ठाकरे सरकार वर बरसले (View Post)

Dipali Nevarekar

आदर्श विद्या मंदिर च्या सफाई कर्मचार्‍यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत.कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

केस खाण्याच्या आजार Trichophagia ने ग्रासलेल्या 10 वर्षाच्या मुलीच्या पोटातून काढला 50 cm चा केसांचा गोळा; जाणून घ्या हा आजार काय?

टीम लेटेस्टली

Rapunzel syndrome ही trichophagia ची एक दुर्मिळ गुंतागुंत आहे. यामध्ये केस पोटापासून लहान आतड्यात पसरल्याने एक मोठे हेअरबॉल तयार करतात

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

Prashant Joshi

या घटनेवरून राजकारणही तापले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बुधवारी बदलापूर लैंगिक छळ प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Gas Leak in Pune: पिंपरी चिंचवड येथे गॅस गळतीमुळे स्फोट, 5 जण जखमी, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

पुणे शहराजवळील पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी पहाटे एलपीजी सिलिंडरमधून गळती होऊन झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथील एका खोलीत पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या खोलीत पीडित महिला राहत होत्या.

Advertisement

Pune Weather forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

पुण्यात आज 21 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 27.81 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.5 °C आणि 30.74 °C दर्शवतो. काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुण्यात शनिवार संध्याकाळपासून पुनः पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Disability Welfare Department Guidelines: सरकारी नोकरीत दाखल होणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासनाकडून नियमांची यादी जाहीर

Jyoti Kadam

दिव्यांगत्वाची काटेकोरपणे तपासणी करण्याबाबत शासनाने आदेश जारी केला आहे. शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयात महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Jyoti Kadam

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde)याची 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

BMC Executive Assistant Recruitment 2024: बीएमसी मध्ये कार्यकारी सहायक पदासाठी 1846 जागांवर होणार नोकरभरती; portal.mcgm.gov.in वर अर्ज प्रक्रिया सुरू

टीम लेटेस्टली

बीएमसी मध्ये कार्यकारी सहायक पदाच्या या भरतीसाठी 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या दरम्यान केवळ ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Advertisement

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापुरमध्ये आंदोलनातील 300 जणांवर गुन्हे, 28 जणांना पोलिसांकडून अटक; आज कोर्टात हजर करणार

Jyoti Kadam

बदलापूर येथे काल मोठं आंदोलन करण्यात आलं. यात रेल्वे अडवल्याप्रकरणी, सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. काहींना अटक केली आहे.

Akola School Girls Molestation: अकोला येथे शाळकरी मुलींचा विनयभंग; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; शिक्षकास अटक

अण्णासाहेब चवरे

अकोला (Akola Molestation Case) जिल्ह्यातील सरकारी शाळेतील एका 47 वर्षीय शिक्षकाला अटक (Teacher Arrested) करण्यात आली आहे. प्रमोद मनोहर सरदार असे या शिक्षकाचे नाव आहे. शाळकरी विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आणि त्यांचा विनयभंग (Child Molestation) केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Nashik Sexual Assault Case: नाशिकमध्ये साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला अटक

Jyoti Kadam

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.

MPSC Students Protest in Pune: एमपीएससी उमेदवारांचे पुणे येथे आंदोलन; आगामी परीक्षेत 258 कृषी सेवा पद समावेश करण्याची मागणी

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पुणे येथे मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर आंदोलन (Student Protest) केले. येत्या 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागातील (Maharashtra Agricultural Service Department) 258 पदांचा समावेश करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.

Advertisement

Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन, पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेस पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

हवामान खात्याने 3-4 दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी मराठवाडा, विदर्भ, कोकणासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: मंत्री दीपक केसरकर उद्या घेणार बदलापूर येथील पिडीत मुलींच्या पालकांची भेट; दिले दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन

Prashant Joshi

प्राथमिक अहवाल आल्यानंतर या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Bhiwandi, GF Cuts BF's Private Part: प्रियकराने लग्न करण्यास दिला नकार; प्रेयसीने त्याच्या प्रायव्हेट पार्टसवर केला चाकू हल्ला, भिवंडीमधील धक्कादायक घटना

Prashant Joshi

ही घटना 16 ऑगस्ट रोजी भिवंडी परिसरात घडली होती. इथल्या पद्मा नगर भागात महिलेने आपल्या 31 वर्षीय प्रियकरावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

Pune, Minor Sexual Assault: पुण्यातील भवानी पेठेतील शाळेत 11 वर्षीय मुलीचा विनयभंग; दहावीमध्ये शिकणाऱ्या आरोपी मुलाला अटक

Prashant Joshi

आरोपीने अल्पवयीन मुलीला शाळेच्या शौचालयात जबरदस्तीने नेले आणि घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement