Sharad Pawar यांना केंद्र सरकार कडून 'Z+'सुरक्षा व्यवस्था
83 वर्षीय शरद पवारांच्या ताफ्यात आता 55 Armed CRPF जवान असणार आहेत.
शरद पवार यांना केंद्र सरकार कडून 'Z+'सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. आता शरद पवार यांच्या ताफ्यामध्ये Central Reserve Police Force आणि शस्त्रधारी VIP security cover असणार आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेले आहे. शरद पवारांचे राज्यात विविध भागात सुरू असलेले दौरे आणि गाठीभेटी दरम्यान त्यांची सुरक्षा योग्यपणे राखण्यासाठी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. 83 वर्षीय शरद पवारांच्या ताफ्यात आता 55 Armed CRPF जवान असणार आहेत.
शरद पवारांना आता झेड प्लस सुरक्षा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement