Rahul Gandhi reacts to Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: 'समाज म्हणून आपण कुठे जातोय? याचा विचार करण्याची वेळ; देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर राहुल गांधी यांची पोस्ट
FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे. असं राहुल गांधी यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने वातावरण तापलेले आहे. अशात राहुल गांधींंनीदेखील संताप व्यक्त केला आहे. देशात पश्चिम बंगाल, यूपी, बिहार नंतर महाराष्ट्रातही महिलांवर, चिमुकलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यावरून सार्याच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना राहुल गांधी यांनी देखील X वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे पण पोलिस प्रशासनाच्या मर्जीवर तो अवलंबून राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे.
राहुल गांधी यांची महिलांंवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement