Pune, Minor Sexual Assault: पुण्यातील भवानी पेठेतील शाळेत 11 वर्षीय मुलीचा विनयभंग; दहावीमध्ये शिकणाऱ्या आरोपी मुलाला अटक
आरोपीने अल्पवयीन मुलीला शाळेच्या शौचालयात जबरदस्तीने नेले आणि घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Pune, Minor Sexual Assault: गेल्या काही दिवसांमध्ये मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाल्याची बातमी आली होती, त्यानंतर बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार झाले. आता पुण्यातून अजून एक अशीच घटना समोर आली आहे. पुण्यातील भवानी पेठेतील एका नामांकित शाळेत, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गेलेल्या 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा त्याच शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा: Badlapur Adarsh School Sexual Assault Case: संतप्त पालकांकडून आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये तोडफोड; शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Seaplane Tourism Project: महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार सीप्लेन सेवा; मुंबई-पुण्याला 'या' पर्यटन स्थळांशी जोडले जाणार
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement