महाराष्ट्र

Mumbai Ganeshotsav 2024: गणेशोत्सव काळात 24 तास खुला राहणार कोस्टल रोड; Mumbai Traffic Police ची माहिती

Dipali Nevarekar

गणेश चतुर्थी उत्सवाच्या अनुषंगाने वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ६ ते १८ सप्टेंबर दरम्यान कोस्टल रोड 24 तास खुला राहणार आहे.

Devendra Fadnavis Perform Ganesh Puja: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन; सहपत्निक केली गाणरायाची पूजा (Watch Video)

Jyoti Kadam

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्यासह गाणरायाची विधीवत पूजा केली.

Lalbaugcha Raja 2024: उद्धव ठाकरे सह कुटुंब पोहचले लालबागच्या राजाच्या दर्शनाला; राजाच्या पहिल्या आरती मध्येही घेतला सहभाग ( Watch Video)

Dipali Nevarekar

लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्या दिवसांपासून सामान्य भाविकांसोबत सेलिब्रिटी मंडळींची देखील गर्दी पहायला मिळत आहे.

Raj Thackeray Perform Ganesh Puja: राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन; सहकुटुंब, गाणरायाची पहिली आरती संपन्न (Watch Video)

Jyoti Kadam

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानंतर राज ठाकरे यांनी सहकुटुंब गाणरायाची विधीवत पूजा केली. त्यानंतर गणरायाची पहिली आरती संपन्न झाली.

Advertisement

'Shikhandi' Dhol Tasha Pathak: पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक 'श्रीखंडी' कडून भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणूकीमध्ये वादन (Watch Video)

Dipali Nevarekar

भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणूकीमध्ये 'श्रीखंडी' ढोलताशा पथकाकडून वादन करण्यात आले. हे 'श्रीखंडी' ढोलताशा पथक महाराष्ट्रातील पहिलं ट्रान्स जेंडर ढोलताशा पथक आहे.

Ganeshotsav 2024: धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमध्ये साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाला यंदा ब्रेक; 27 वर्षांची परंपरा खंडीत

Dipali Nevarekar

पासबोगी मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची मूर्ती स्थापना करून दहा दिवस त्याची नित्यनियमाने त्याची पूजा केली जात होती मात्र आता त्याला रोखण्यात आलं आहे.

Ganpati Bappa on Bullock Cart: मुंबईच्या रस्त्यावर थेट बैलगाडीतून बाप्पाचे आगमन; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा पाऊस (Watch Video)

Jyoti Kadam

पारंपारिक पद्धतीने सण साजरी करण्याची पद्धत सध्याच्या काळात नाहीशी होत चालली आहे. मिळेल त्या वाहनाने गणेश मूर्ती घरी आणल्या जातात. मात्र, एक सुखद धक्का देणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

Raigad Nagothane Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; 25 प्रवासी जखमी

Jyoti Kadam

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काल शुक्रवारी रात्री भीषण अपघात (ST Bus Accident) झाला. यामध्ये बसेस समोरासमोर धडकून 25 प्रवाशी जखमी झाले.

Advertisement

Ganeshotsav 2024: मुंबई पोलिसांना वर्दी मध्ये असताना ढोल ताशाच्या तालावर नाचण्यास Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar यांची मनाई; कडक कारवाईचे निर्देश

Dipali Nevarekar

मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, पोलिसांनी ढोल ताशाच्या तालावर गणवेशामध्ये असताना टाळावं. कुणीही मुंबई पोलिस कर्मचारी थिरकताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

Mulund Hit And Run: मुलुंडमध्ये हिट अँड रनचा थरार; बीएमडबल्यू कारने गणपती मंडळाच्या 2 सदस्यांना उडवलं, एकाचा मृत्यू

Jyoti Kadam

मुलुंडमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. तेथे हिट-अँड-रनची घटना घडली. एका बीएमडबल्यू कारने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

Borivali Shocker: बोरिवली मध्ये शाळेत जात असलेल्या मुलीचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अखेर 5 दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात

Dipali Nevarekar

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी शाळेत जात असताना मध्येच रिक्षा थांबवत त्याने मुलीला स्पर्श केला. यानंतर पीडीत मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली आणि त्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक तिच्या दिशेने धावले.

Ganesh Chaturthi 2024: मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात गणरायाची ‘आरती’ संपन्न, भाविकांची गर्दी (Watch Video)

Jyoti Kadam

देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हजारो भक्त सिद्धिविनायक मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

Advertisement

Pune Shocker: इंदापूरमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा धिंगाणा, जेवण नाकारल्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवला, वाहनांचे नुकसान (Watch Video)

Jyoti Kadam

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापुरातील हिंगणगांव येथे रोड लगत असणाऱ्या हॉटेल गोकुळमध्ये ही घटना घडली. जेवण नाकारल्याच्या कारणातून मद्यधुंद कंटेनर चालकाने रागाच्या भरात कंटेनर हॉटेलमध्ये घुसवला.

Lalbaugcha Raja 2024 Live Streaming Day 1: 'लालबागचा राजा' ची प्राणप्रतिष्ठा संपन्न, दर्शन सुरू; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

Dipali Nevarekar

लालबागचा राजा यंदा मयुरासनावर विराजमान झाला आहे. यंदा या गणपतीला अंबानी कुटुंबा कडून सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे.

Dagadusheth Halwai Ganapati मंदिरात Ganesh Chaturthi निमित्त भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात मंदिर परिसर गजबजला

Jyoti Kadam

गणेश चतुर्थी असल्याने शेकडोंच्या संख्येने भाविक गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल होत आहेत.

Mumbai Metro Extends Operational Hours: गणेशोत्सवादरम्यान मुंबई मेट्रोने कामकाजाचे तास वाढवले; जाणून घ्या सुधारीत वेळा

Prashant Joshi

गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली असते. हे लक्षात घेता ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल.

Advertisement

Lalbaugcha Raja 2024: मुकेश अंबानी यांचा मुलगा Anant Ambani ने लालबागच्या राजाला दान केला 20 किलो सोन्याचा मुकूट; जाणून घ्या किंमत (Video)

Prashant Joshi

लालबागचा राजा हा मुंबईची शान असून या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी असंख्य भक्त राजा चरणी पैसे, सोने, चांदीच्या रुपात काही ना काही गोष्टी दान करतात.

Foreign Investments in Maharashtra: परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र ठरले देशात अव्वल; राज्यात सव्वा दोन वर्षांत झाली 3.14 लाख कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक

टीम लेटेस्टली

उद्योगस्नेही धोरणामुळे राज्य गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर राहिले आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आली आहे.

Traffic Cop Assaulted in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला जमिनीवर ढकलून रिक्षा चालकांची मारहाण; एकाला अटक, तपास सुरु (Watch video)

Prashant Joshi

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला असून, त्यामध्ये दोन-तीन रिक्षा चालक वाहतूक पोलिसाला थप्पड मारताना दिसत आहे.

Pune Metro Extends Operating Hours: गणेशोत्सवात पुणेकरांना दिलासा! मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार, जाणून घ्या वेळा

Prashant Joshi

पुणे मेट्रोने आपल्या दोन्ही मार्गांवर- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते दिवाणी न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी, कामकाजाचे तास वाढवले ​​आहेत.

Advertisement
Advertisement