Dagadusheth Halwai Ganapati मंदिरात Ganesh Chaturthi निमित्त भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात मंदिर परिसर गजबजला
गणेश चतुर्थी असल्याने शेकडोंच्या संख्येने भाविक गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल होत आहेत.
Dagadusheth Halwai Ganapati: गणेश चतुर्थीनिमित्त(Ganesh Chaturthi) पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती (Dagadusheth Halwai Ganapati) मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ढोल-ताशाचे वादण(Dhol) मंदिसासमोर केले जात आहे. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा: Lalbaugcha Raja 2024 Live Streaming Day 1: 'लालबागचा राजा' ची प्राणप्रतिष्ठा संपन्न, दर्शन सुरू; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video))
पहाटेपासून भाविकांची गर्दी
ढोल-ताशाचे वादण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement