Dagadusheth Halwai Ganapati: गणेश चतुर्थीनिमित्त(Ganesh Chaturthi) पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती (Dagadusheth Halwai Ganapati) मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ढोल-ताशाचे वादण(Dhol) मंदिसासमोर केले जात आहे. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा: Lalbaugcha Raja 2024 Live Streaming Day 1: 'लालबागचा राजा' ची प्राणप्रतिष्ठा संपन्न, दर्शन सुरू; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video))

पहाटेपासून भाविकांची गर्दी 

ढोल-ताशाचे वादण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)