Devendra Fadnavis Perform Ganesh Puja: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन; सहपत्निक केली गाणरायाची पूजा (Watch Video)

गणरायाच्या आगमनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्यासह गाणरायाची विधीवत पूजा केली.

Photo Credit- X

Devendra Fadnavis Perform Ganesh Puja: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत (Amruta Fadnavis) गाणरायाची विधीवत पूजा (Ganesh Puja)केली. त्यानंतर गणरायाची पहिली आरती (Ganesh Aarti)संपन्न झाली. गणेशमूर्तीच्या आजूबाजूला आकर्षक अशी फूलांची सजावट आणि विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. आरती वेळी घरातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी आरतीला हजेरी लावली. (हेही वाचा:Raj Thackeray Perform Ganesh Puja: राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन; सहकुटुंब, गाणरायाची पहिली आरती संपन्न (Watch Video)

अमृता फडणवीस यांच्यासोबत केली गाणरायाची आरती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif