Raj Thackeray Perform Ganesh Puja: राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन; सहकुटुंब, गाणरायाची पहिली आरती संपन्न (Watch Video)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानंतर राज ठाकरे यांनी सहकुटुंब गाणरायाची विधीवत पूजा केली. त्यानंतर गणरायाची पहिली आरती संपन्न झाली.

Raj Thackeray Perform Ganesh Puja: राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन; सहकुटुंब, गाणरायाची पहिली आरती संपन्न (Watch Video)
Photo Credit- X

Raj Thackeray Perform Ganesh Puja: मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानंतर राज ठाकरे यांनी सहकुटुंब गाणरायाची विधीवत पूजा (Ganesh Puja)केली. त्यानंतर गणरायाची पहिली आरती (Ganesh Aarti)संपन्न झाली. गणेशमूर्तीच्या आजूबाजूला आकर्षक अशी फूलांची सजावट करण्यात आली आहे. आरती वेळी घरातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी आरतीला हजेरी लावली. (हेही वाचा: Lalbaugcha Raja 2024: उद्धव ठाकरे सह कुटुंब पोहचले लालबागच्या राजाच्या दर्शनाला; राजाच्या पहिल्या आरती मध्येही घेतला सहभाग ( Watch Video))

राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2024 01:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).