'Shikhandi' Dhol Tasha Pathak: पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक 'श्रीखंडी' कडून भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणूकीमध्ये वादन (Watch Video)
भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणूकीमध्ये 'श्रीखंडी' ढोलताशा पथकाकडून वादन करण्यात आले. हे 'श्रीखंडी' ढोलताशा पथक महाराष्ट्रातील पहिलं ट्रान्स जेंडर ढोलताशा पथक आहे.
भारतासह देशा-परदेशातील गणेशभक्तांकडून आज गणेश चतुर्थीचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे. पुण्यातही अनेक मोठ्या गणेश मंडळांचे गणपती ढोलताशाच्या मंगलमय वातावरणामध्ये प्राणप्रतिष्ठीत झाले आहे. यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या मिरवणूकीमध्ये
'श्रीखंडी' ढोलताशा पथकाकडून वादन करण्यात आले. हे 'श्रीखंडी' ढोलताशा पथक महाराष्ट्रातील पहिलं ट्रान्स जेंडर ढोलताशा पथक आहे. नक्की वाचा: Dagadusheth Halwai Ganapati मंदिरात Ganesh Chaturthi निमित्त भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात मंदिर परिसर गजबजला.
'श्रीखंडी' ढोलताशा पथक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)