महाराष्ट्र

Majhi Ladki Bahin Yojana Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती तपासा; पैसे मिळणार की नाही? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) महिला वर्गात चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जही दाखल झाले आहेत. मात्र, हे अर्ज स्विकारले आहेत किंवा नाही, पैसे मिळणार की नाही याबाबत अर्जाची स्थिती जाणून घेणे (Majhi Ladki Bahin Yojana Status) घेण्यासाठी इथे दिलेल्या पायऱ्यांचा वापर करा.

Gadchiroli Rains: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 100 गावांचा संपर्क तुटला, IMD कडून पावसाचा रेड अलर्ट

Jyoti Kadam

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे.

Ajit Pawar Video: अजित पवार आले धावून! अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा; पहा पुढे काय घडलं

Pooja Chavan

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी सकाळी शहरातील संचेती रुग्णालयाजवळील पुलाखाली एका दुचाकीचा अपघात झाला. रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली होती. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौऱ्यावर असताना अपघातग्रस्ताची मदत केली.

Thane ST Accident: घोडबंदर रोडवर अपघात, अनियंत्रित एसटी बसची मेट्रोच्या खांबेला धडक, 11 जण जखमी

Pooja Chavan

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची मेट्रोच्या खांबाला धडल लागली आहे. या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिमनगाचे टोक; अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी रॅकेट; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

प्रशिक्षणार्थी निलंबीत IAS पूजा खेडकर (Pooja Khedkar) हे एक हिमनगाचे टोक आहे. त्यामुळे चौकशी जसजशी पुढे सरकेर तसतसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दिंव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देऊन अनेकांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी अनधिकृत मदत करण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे.

Appa Salvi Passes Away: कट्टर शिवसैनिक आणि माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन, वयाच्या 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pooja Chavan

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विजयराव तथा आप्पा साळवी यांचे निधन झाल्याची दु;खद घटना घडली आहे. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख, राजापूर मतदार संघाचे माजी आमदार आप्पा साळवी यांनी वयाच्या ९५ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची दु;खद माहिती मिळताच, शिवसैनिकांना मोठा धक्काच बसला आहे.

Mumbai Local Update: मुंबई मध्ये हार्बर रेल्वे विस्कळीत; नेरूळ स्थानकांत तांत्रिक बिघाड

टीम लेटेस्टली

हार्बर रेल्वे मार्गावर नेरूळ स्थानकात आज सकाळी ओव्हर हेड वायर तुटली आणि पनवेल वाशी दरम्यान वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.

Nagpur Audi Car Accident: भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीची पाच वाहनांना धडक, दोघांना अटक

Pooja Chavan

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या ऑडी कारने ५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी पहाटे अपघात घडला. नागपूरच्या रामदासपेठ परिसरात हा अपघात घडला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Advertisement

Beed Viral Accident: बीडमध्ये जेवणाचं बिल मागितल्याने वेटरला फरफटत नेलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Amol More

याप्रकरणी तक्रारीवरुन दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ; मार्च 2024 पासून लागू, Devendra Fadnavis यांची माहिती

टीम लेटेस्टली

ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

SC Grants Bail To Chintan Upadhyay: कलाकार चिंतन उपाध्यायला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; दुहेरी हत्याकांड प्रकरणी जामीन मंजूर

Bhakti Aghav

कलाकार चिंतन उपाध्याय यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी केलेल्या अपिलावर सुनावणी होईपर्यंत त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

Ajit Pawar News: अमित शाह यांचा दौरा, अजित पवार यांची दांडी; विमानतळावर धावती भेट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली त्याहीपेक्षा अधिक चर्चा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या उपपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची झाली.

Advertisement

Maharashtra Politics: अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि NCP ची स्वतंत्र बैठक पार पडणार; राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सागर बंगल्यावर दाखल

Amol More

सागर बंगल्यावर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांच्या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे.

Samruddhi Expressway to Get Wayside Hubs: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होण्याची शक्यता; पुढील सहा महिन्यात एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना निर्माण होऊ शकतात मुलभूत सुविधा

Prashant Joshi

समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मुलभूत सुविधा निर्माण करण्याबाबताच्या मागण्या गेल्या काही महिन्यात वाढल्या आहेत. आता सुविधांची ही उणीव भरून काढण्यासाठी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या सुविधा विकसित करण्यासाठी खाजगी कंपन्यांना जोडण्याचा नवा प्रयत्न सुरू केला आहे.

Amit Shah Visited Lalbaugcha Raja in Mumbai: अमित शहा यांनी घेतलं मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

गृहमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी सोनल शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. याशिवाय, अमित शाह यांनी मुंबईतील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीची पूजा केली.

Ganesh idols Immersed on Second Day: मुंबईत रविवारी 62,000 हून अधिक दिड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन

Jyoti Kadam

रविवारी मध्यरात्रीपर्यंत 62,569 मूर्तींचे समुद्र, इतर जलकुंभ आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये बिस्किट बनवणाऱ्या डालसन फूड कंपनीला आग; धुराचे मोठमोठे लोट आकाशात (Watch Video)

Jyoti Kadam

उल्हासनगर मध्ये बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. विद्युत यंत्रणेतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Rahul Gandhi, Praniti Shinde To Get Married? राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे लग्न बंधनात? सोशल मीडियावर चर्चा आणि दाव्यांचा महापूर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

काँग्रेस (Congress) नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लग्न केव्हा करणार? हा प्रश्न प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळातील अनेकांना गेली कित्येक वर्षे पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अलिकडेच त्यांच्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नावाची एकत्र चर्चा सुरु झाली आहे.

CID Officer Arrested: सीआयडीचे निलंबीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांना अटक; Mahabaleshwar येथील हॉटेल व्यवसायिक फसवणूक प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे कर्तव्यास असलेल्या अपर पोलीस अधीक्षक श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे यास अटक अटक करण्यात आली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून तो निलंबीत होता. महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील एका हॉटेल व्यवसायिकास मद्य विक्री परवाना (Liquor License) मिळवून देण्याचे आमिष दाखवत पाच लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Advertisement
Advertisement