Gadchiroli Rains: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 100 गावांचा संपर्क तुटला, IMD कडून पावसाचा रेड अलर्ट

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे.

Photo Credit- X

Gadchiroli Rains: सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस(Maharashtra Rain) पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती (Flood)निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. IMD ने तीव्र गडचिरोलीसह आजूबाजूच्या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर आता यलो अलर्ट जारी केला आहे. (हेही वाचा: Maharashtra Rains: मराठवाड्यात मुसळधार पावसाचे थैमान; किमान 12 मृत्यूची नोंद, हिंगोली, परभणी, जळगाव, नांदेड, लातूर सर्वाधिक प्रभावित (Videos))

100 गावांचा संपर्क तुटला

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement