Appa Salvi Passes Away: कट्टर शिवसैनिक आणि माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन, वयाच्या 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विजयराव तथा आप्पा साळवी यांचे निधन झाल्याची दु;खद घटना घडली आहे. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख, राजापूर मतदार संघाचे माजी आमदार आप्पा साळवी यांनी वयाच्या ९५ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची दु;खद माहिती मिळताच, शिवसैनिकांना मोठा धक्काच बसला आहे.

Former Shiv Sena MLA Vijay (Appa) Salvi Death PC X

Appa Salvi Passes Away: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते विजयराव तथा आप्पा साळवी यांचे निधन झाल्याची दु;खद घटना घडली आहे. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख, राजापूर मतदार संघाचे माजी आमदार आप्पा साळवी यांनी वयाच्या ९५ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची दु;खद माहिती मिळताच, शिवसैनिकांना मोठा धक्काच बसला आहे. अनेक राजकिय व्यक्तींकडून शोक व्यक्त केला जात आहे. सोमवारी सांयकाळी त्यांची प्रकृती अचानक अस्थिर झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले. (हेही वाचा- कथित ऑडिओ प्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हाकालपट्टी)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement