Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये बिस्किट बनवणाऱ्या डालसन फूड कंपनीला आग; धुराचे मोठमोठे लोट आकाशात (Watch Video)
उल्हासनगर मध्ये बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. विद्युत यंत्रणेतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Ulhasnagar Fire: उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये असलेल्या डालसन फूड कंपनी(Dalson Food Company)या बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला आग (Biscuit Manufacturing Unit) लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. विद्युत यंत्रणेतील शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit )आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगिमुळे धुराचे मोठमोठे लोट कंपनी इमारतीच्या खिडक्यांमधून निघताना दिसत आहेत. (हेही वाचा: Mumbai Fire: परेल येथील टाइम्स टॉवर इमारतीला लागली आग; कोणतीही जीवितहानी नाही)
धुराचे मोठमोठे लोट आकाशात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement