Mumbai Fire: परेल येथील टाइम्स टॉवर इमारतीला लागली आग; कोणतीही जीवितहानी नाही
मुंबई येथील लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ९ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Mumbai Fire:मुंबई येथील लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ९ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- ठाणे मध्ये भिवंडीच्या Saravali MIDC मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल)
Maharashtra | Fire breaks out in Times Tower building located in Lower Parel West, Mumbai. 9 fire tenders rushed to the spot, no injuries reported. Fire fighting operations underway: BMC
— ANI (@ANI) September 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 0528 05:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

