Thane Fire: ठाणे मध्ये भिवंडीच्या Saravali MIDC मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल

ठाणे नजिक फायर ब्रिगेड मधून सध्या अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

Thane Fire: ठाणे मध्ये भिवंडीच्या Saravali MIDC मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल
Fire | X

ठाणे मध्ये भिवंडीच्या Saravali MIDC मध्ये आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दल दाखल झाले आहे. अद्याप ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.  Sadashiv Hygiene Pvt. Ltd मध्ये सकाळी आग भडकल्याचं वृत्त आहे. Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video). 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2024 08:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).