महाराष्ट्र

Mumbai Accident: दोन आलिशान कारच्या शर्यतीत कॅबचा अपघात, दोन्ही चालक पोलिसांच्या ताब्यात

Pooja Chavan

मर्सडिज आणि बीएमडब्यूच्या शर्यतीत कॅबचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून दोन्ही चालकाला ताब्यात घेतले आहे.

Ganesh Visarjan: गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान वडिलांसह 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; कर्नाटक मधील घटना

Jyoti Kadam

कर्नाटकातील तुमाकुरू येथे गणपती विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना घडली. गणपती विसर्जनावेळी पाण्यात पडून दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाला आहे.

Adani Group: अदानी ग्रुपला मिळाला मोठा प्रकल्प; महाराष्ट्राला 25 वर्षे वीज पुरवण्याचे कंत्राट जिंकले

Jyoti Kadam

महाराष्ट्रात अदानी ग्रूप पुढचे 25 वर्षे वीज पुरवठा करणार आहे. महाराष्ट्रामध्ये वीजपुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी ग्रुपने जिंकली आहे.

IMD Rain Alert : पुढील ४ दिवसात महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात पावसाच्या सरी बरसणार, हवामान खात्याचा अंदाज

Jyoti Kadam

राज्यात गेल्या आठवड्याभरापासून विश्रांतीवर गेलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात पावसाचा अलर्ट दिला आहे.

Advertisement

Pune Shocker: मुलासोबतच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या बोटाचा पतीने घेतला चावा, नराधमाला अटक

Jyoti Kadam

एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा महिलेने भांडण थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला तेव्हा तिच्या पतीने तिच्या उजव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. त्यानंतर महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Palghar Rape Case: चाकूचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; फरार आरोपींचा शोध सुरू

Jyoti Kadam

पालघर जिल्ह्यातील नालासोपारामध्ये एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. संतोष भवनमध्ये चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत नोकरीची संधी! असिस्टंट लोको पायलटसह विविध पदांवर 190 जागांसाठी भरती

Jyoti Kadam

कोकण रेल्वे विभागात अनेक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, वरिष्ठ विभाग अभियंता, स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक पदासह इतर पदांच्या 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Ganpati Visarjan 2024: गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज; 23,400 पोलिसांचा फौजफाटा तैनात

Jyoti Kadam

राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. दरम्यान गणेश मूर्तींच्या विसर्नाची तारीख दोन दिवसांवर आली आहे. १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाणार आहे. यादिवशी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी असते. यापार्श्वभूमीवर यंदाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Advertisement

Kolhapur Shocker: झोपेत अंथरुणात लघुशंका, सावत्र आईकडून चिनुकलीला मरण यातना; ओठ आणि गुप्तांगाला दिले चटके

Jyoti Kadam

मुलीने झोपेत बिछाना ओला केल्याच्या क्षुल्लक कारणावरून सावत्र आईकने मुलीचा अमानूष छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेने 5 वर्षाच्या मुलीच्या मानेला, ओठांना आणि गुप्तांगांना गरम उलथन्याने चटके दिले. कोल्हापुरमधील हातकणंगले गावात शुक्रवारी घटना घडली. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.

Nitin Gadkari PM Offer: नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Nitin Gadkari on Prime Minister Post: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला विरोधी पक्षाकडून थेट पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याकडून आपणास ती ऑफर आली होती, मात्र केवळ विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी जाहीर सभेत केला आहे.

शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येण्यासाठी सर्व पावलं उचलण्यास आम्ही वचनबद्ध; अजित पवारांची बळीराजासाठी खास पोस्ट

Amol More

Nair Hospital Sexual Harassment Case: BMC ची कारवाई! लैंगिक छळप्रकरणी नायर रुग्णालयाच्या सहयोगी प्राध्यापक निलंबित

Bhakti Aghav

पीडिता ही खेळाडू आहे. सहा महिन्यांपूर्वी, आरोपी असोसिएट प्रोफेसरने तिला बोलावले आणि तिने खेळलेल्या खेळांबद्दल विचारणा केली. काही दिवसांनंतर, त्याने तिला पुन्हा आपल्या केबिनमध्ये बोलावले जेथे त्याने तिच्या मानेला आणि कानाच्या मागे अयोग्यरित्या स्पर्श केला.

Advertisement

CBTC System for Mumbai Local: मुंबई आणि उपनगरीय रेल्वे सेवा दुप्पट करण्यासाठी प्रतमच सीबीटीसी कवच प्रणालीचा वापर, लोकल ट्रेनवर काय होणार परिणाम? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सीबीटीसी (CBTC System) कवाच प्रणाली लागू करणारे, सुरक्षा वाढविणारे आणि उपनगरीय रेल्वे सेवा (Mumbai Local Services) दुप्पट करणारे मुंबई हे पहिले शहर असणार आहे. ज्यामुळे नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

Mumbai Rain Update: मुंबई आणि नवी मुंबईत पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाकडून अर्लटचा इशारा

Pooja Chavan

आज महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेत मुंबई आणि नवी मुंबईत आज पावसाचा असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पुढील काही तासांसाठी पावसाचा जोर वाढणार आहे.

Pune Traffic: गणपती विसर्जननिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pooja Chavan

पुणे शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेश विसर्जनाला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यानिमित्ताने गणेश मंडळाकडून संपूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे. गणपती पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली आहे.

Weather Forecast and Updates Today: महाराष्ट्रात तुरळक, काही राज्यात मुसळधार; जाणून घ्या उद्याचे हवामान आणि 18 सप्टेंबरपर्यंतचे पर्जन्यमान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा हवामान अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातही मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या विविध भागांमध्ये तुरळक पावसाची स्थिती पाहायला मिळू शकते. जाणून घ्या आजचा आणि उद्याचे हवामान कसे असेल याबाबत आयएमडीचे भाकीत.

Advertisement

Lalbaghcha Raja: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेला आली फीट, पोलिसांनी उचलून रुग्णालयात केलं दाखल, Video Viral

Amol More

गणेश चतुर्थीनिमित्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दररोज हजारो लोक येतात. त्यामुळे अनेकांचे आरोग्यही बिघडते. अशीच एक घटना समोर आली आहे.

Mumbai Police: अटकेची नोटीस, धमकी मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करा; मुंबई पोलिसांचे अवाहन

टीम लेटेस्टली

तुम्हाला जर सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, मेसेज अथव फोनद्वारे अटक अथवा कायदेशीर कारवाई करण्याबाबत संदेश प्राप्त झाला तर घाबरु नका. तुम्ही थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे अवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाने केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda यांनी घेतले Lalbaugcha Raja चे दर्शन; भाजपचे बडे नेते उपस्थित (Watch Video)

Jyoti Kadam

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईत दाखल होतं, लालबागचा राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे वडे नेते उपस्थित हेते.

Marathi Language Compulsory in All Govt and Private Schools: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य

Bhakti Aghav

राज्यातील सर्व माध्यमांमधील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. मराठी भाषा विषयाची परीक्षा सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये घेतली जाणार असून या विषयाचे गुणांवर आधारित मूल्यमापन केले जाणार आहे.

Advertisement
Advertisement