Palghar Rape Case: चाकूचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; फरार आरोपींचा शोध सुरू

पालघर जिल्ह्यातील नालासोपारामध्ये एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. संतोष भवनमध्ये चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला

प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Palghar Rape Case: पालघर जिल्ह्यातील नालासोपारामध्ये एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना(Palghar Rape Case) घडली. संतोष भवनमध्ये(Santosh Bhavan) चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. जितेंद्र यादव आणि अवी जयस्वाल अशी दोन आरोपींची नावे आहेत. तुळींज पोलिसांनी (Tulinj police)आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 70(1) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध तुळींज पोलीसांकडून सुरू आहे.

चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement