Mumbai Rain Update: मुंबई आणि नवी मुंबईत पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाकडून अर्लटचा इशारा

आज महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेत मुंबई आणि नवी मुंबईत आज पावसाचा असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पुढील काही तासांसाठी पावसाचा जोर वाढणार आहे.

Photo Credit- X

Mumbai Rain Update: आज महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेत मुंबई आणि नवी मुंबईत आज पावसाचा असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पुढील काही तासांसाठी पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाने हजरे लावली आहे. पुढील काही तासांसाठी बाहेर जाण्यापूर्वी हवामान अपडेट तपासा आणि आजच छत्री घेऊन जा असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (हेही वाचा-  महाराष्ट्रात तुरळक, काही राज्यात मुसळधार; जाणून घ्या उद्याचे हवामान आणि 18 सप्टेंबरपर्यंतचे पर्जन्यमान)

हवामान विभागाकडून पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement