भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda यांनी घेतले Lalbaugcha Raja चे दर्शन; भाजपचे बडे नेते उपस्थित (Watch Video)
यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे वडे नेते उपस्थित हेते.
JP Nadda Prayers at Lalbaugcha Raja: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी मुंबईत दाखल होतं, लालबागचा राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे वडे नेते उपस्थित हेते. आशिर शेलार, पंकजा मुंडे, प्रविण दरेकर अशी भाजपच्या नेत्यांची मोठी फौज तेथे उपस्थित होते. नवसाला पावणारा लालबागचा राजाची (Lalbaugcha Raja) ख्याती ही दूरवर पसरलेली आहे. दररोज लाखो भाविक लालबागच्या राजाच्या चरणी नथमस्तक होण्यासाठी येतात. (हेही वाचा: Lalbaugcha Raja 2024 Viral Video: लालबागचा राजा चरणस्पर्श च्या रांगेत भाविकांसोबत भेदभाव? सामान्यांना धक्काबुक्की आणि वशिला लावलेल्यांना सेल्फी, फोटो साठी मुभा देत असल्याचा व्हिडिओ वायरल (Watch Video))
जे.पी. नड्डा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)