महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast For Today: महाराष्ट्रामध्ये आज हवामान अंदाज काय? घ्या जाणून

Dipali Nevarekar

21-24 सप्टेंबर दरम्यान पालघर, ठाणे, रायगड मध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

Beed Dharashiv Bandh Today: मनोज जरांगेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांकडून आज बंदची हाक

Dipali Nevarekar

जालना मध्ये वडीगोद्री भागात मराठा आणि ओबीसी समाज समन्वय आमने सामने आल्याची देखील बाब समोर आली आहे.

PM Narendra Modi यांच्याकडून पुढील आठवड्यात सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रो चं लोकार्पण होण्याची शक्यता; विधानसभेसाठी प्रचाराचाही नारळ फूटणार?

Dipali Nevarekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 आणि 27 सप्टेंबर दिवशी पुण्याला भेट देणार आहे. या भेटीमध्ये पुण्यात ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रो ला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे.

Mumbai Crime: मुंबई लोकलमध्ये दंड ठोठावला म्हणून प्रवाशाची तिकीट तपासकाला हॉकी स्टिकने मारहाण

Amol More

मुंबईत पश्चिम रेल्वेत तैनात असलेल्या 29 वर्षीय तिकीट तपासकाला एका प्रवाशाने हॉकी स्टिकने मारहाण केली कारण त्याने त्याला दंड ठोठावला.

Advertisement

Pune Truck Accident: बुधवार पेठेतील पोस्ट ऑफिसच्या आवारात रस्त्याला भगदाड; पुणे महानगरपालिकेचा ट्रकचं गेला खड्ड्यात, पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Bhakti Aghav

प्राप्त माहितीनुसार, हा ट्रक पुणे महापालिकेचा असून तो नाला साफसफाईच्या कामासाठी तेथे गेला होता. चालकाने वाहनातून उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Bombay HC On IT Rules: केंद्राला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका; फॅक्ट चेक युनिटच्या निर्मितीला परवानगी देणारे आयटी नियमांमध्ये बदल नाकारले

Bhakti Aghav

सुधारित आयटी नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर विभागीय खंडपीठाने जानेवारीमध्ये विभाजित निर्णय दिल्यानंतर हे प्रकरण न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांना 'टायब्रेकर न्यायाधीश' म्हणून सोपवण्यात आले होते. त्यानंतर न्यायमूर्ती चांदूरकर यांनी शुक्रवारी सांगितले की, नियमांमुळे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन झाले आहे.

एकनाथ खडसे यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी द्या; अनिल महाजन यांची मागणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर मोठी जबाबदारी द्यायला हवी. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी खडसे यांना सक्रीय करण्यास पर्याय नाही, अशी मागणी पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

Atpadi News: आटपाडी हादरली, जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Atpadi Sexual Assault Case: अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील तालुक्याचे शहर आटपाडी हादरले आहे. संग्राम देशमुख नावाच्या जिम चालक व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे.

Advertisement

Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ 2 तासांनी कमी होणार; अटल सेतू 8 लेन एक्स्प्रेस वेने सोलापूर आणि साताऱ्याला जोडला जाणार

Bhakti Aghav

या नवीन एक्स्प्रेस वेसाठी 17 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. या नवीन महामार्गामुळे अटल सेतू ते सोलापूर, सात्रळा असा थेट रस्ता निर्माण होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी कमी वेळ लागणार आहे.

Ajit Pawar NCP: महायुती पेचात, भाजपचे कट्टर हिंदुत्त्व आणि अजित पवार यांचे मुस्लिम कार्ड; शिंदे सेनेचे काय?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाजपच्या कंट्टर हिंदुत्त्वाला महायुतीतील घटक पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम उमेदवार उभे करुन उतारा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राजकीय पक्षांकडून रणनितीस आखण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai Crime: मुंबईतील बेस्ट बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक

Pooja Chavan

मुंबईतील एका बेस्ट बस कंडक्टर यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. अशोक डगळे असं हल्ला झालेल्या कंडक्टरचे नाव आहे.

Lalbaugcha Raja: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भक्तांचे आभार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. मुंबईतील लालबाग येथे दरवर्षी हा उत्सव साजरा होतो.

Advertisement

Jalna Accident: जालना-वडीगोद्री रोडवर ट्रक आणि MSRTC बसची जोरदार धडक; 6 ठार, 18 जखमी (Watch Video)

Bhakti Aghav

शुक्रवारी सकाळी आयशर ट्रक आणि एमएसआरटीसी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस (MSRTC Bus) यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 6 ठार तर 18 जण जखमी झाले.

Apple iPhone 16: पठ्ठ्याने एकाच वेळी खरेदी केले 5 आयफोन

टीम लेटेस्टली

Apple iPhone 16 आज भारतात लॉन्च झाला. ज्याला महाराष्ट्र आणि देशभरातील ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला. मुंबई आणि दिल्ली येथील Apple स्टोर उघडण्याआधीच ग्राहकांनी बाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. या कंपनीचे मुंबईतील स्टोर बीकेसी येथे आहे.

Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश (Watch Video)

Pooja Chavan

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी संजय पांडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची राजकारणात धमाकेदार एन्ट्री झालेली आहे.

Nagpur Solar Project: महाराष्ट्रातील 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप

Pooja Chavan

महाराष्ट्रातील नागपूर येथे उभारण्यात येणारा सौरऊर्जा पॅनेल प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारी यांनी केला. या प्रकल्पांअतर्गत १८ हजार कोटींची गुंतवणूक होणार होता.

Advertisement

Mumbai: iPhone 16 फोनची विक्री भारतात सुरु, फोन घेण्यासाठी मुंबईतील ॲपल स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

नवीन-लाँच झालेल्या Apple iPhone 16 ची विक्री आज, 20 सप्टेंबरपासून भारतात सुरू झाली आहे. Apple ने 9 सप्टेंबर रोजी iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max आणि iPhone 16 Plus लाँच केले. 13 सप्टेंबरपासून प्री-बुकिंगला सुरुवात झाली. विक्री सुरू होत असताना, मुंबईतील बीकेसी येथील ॲपल स्टोअरच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे.

Mumbai Pune ExpressWay Accident: मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर तीन वाहनांच्या धडकेत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताची मालिका काही थांबेना. शुक्रवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन वाहनांची एकमेकांना धडक लागली. अपघातात एका व्यक्तीने जीव गमावला. तर दोन जण जखमी झाले आहे.

Petrol, Diesel Price In Maharashtra: पेट्रोल, डिझेल दर कपात? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वस्तात टाकी फूल करण्याची संधी? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election) पूर्वी पेट्रोल, डिझेल आणि तत्सम इंधन दरात कपात (Fuel Price Cut) होण्याची शक्यता आहे. अर्थात अधिकृत सूत्रांनी त्याबात कोणतेही भाष्य केले नाही.

Mumbai Crime: रिल्सच्या माध्यमातून फसवणूक, तरुणाने गमावले 2.18 लाख, गुन्हा दाखल

Pooja Chavan

अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या रिल्स या फसवणूक करणाऱ्या असतात. पण काही तरुणाई याकडे लगेच आकर्षित होते. अशीच एक घटना मुंबई येथे घडली आहे. परिक्षेचे निकालासाठी इन्स्टाग्रामच्या रीलवर विश्वास ठेवणे एका तरुणाला महागात पडले आहे.

Advertisement
Advertisement