Mumbai: iPhone 16 फोनची विक्री भारतात सुरु, फोन घेण्यासाठी मुंबईतील ॲपल स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा, पाहा व्हिडीओ

Apple ने 9 सप्टेंबर रोजी iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max आणि iPhone 16 Plus लाँच केले. 13 सप्टेंबरपासून प्री-बुकिंगला सुरुवात झाली. विक्री सुरू होत असताना, मुंबईतील बीकेसी येथील ॲपल स्टोअरच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे.

A huge crowd gathered outside Apple store at Mumbai ( credit-ANI)

Mumbai: नवीन-लाँच झालेल्या Apple iPhone 16 ची विक्री आज, 20 सप्टेंबरपासून भारतात सुरू झाली आहे. Apple ने 9 सप्टेंबर रोजी iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max आणि iPhone 16 Plus लाँच केले. 13 सप्टेंबरपासून प्री-बुकिंगला सुरुवात झाली. विक्री सुरू होत असताना, मुंबईतील बीकेसी येथील ॲपल स्टोअरच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. Apple iPhone 16 घेण्यासाठी अनेक लोक ॲपलच्या दुकानाच्या बाहेर रांग उभे असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारतातील पहिले ॲपल स्टोअर, येथे पाहा व्हिडीओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif