Mumbai Crime: मुंबई लोकलमध्ये दंड ठोठावला म्हणून प्रवाशाची तिकीट तपासकाला हॉकी स्टिकने मारहाण
मुंबईत पश्चिम रेल्वेत तैनात असलेल्या 29 वर्षीय तिकीट तपासकाला एका प्रवाशाने हॉकी स्टिकने मारहाण केली कारण त्याने त्याला दंड ठोठावला.
विजयकुमार पंडित असे मारहाण झालेल्या टीसीचे नाव असल्याची माहिती वसई जीआरपीने दिली आहे. तिकीट तपासणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला प्रवाशाने मारहाण केल्याची पश्चिम रेल्वेतील ही दुसरी घटना आहे. TC च्या निवेदनाच्या आधारे, पोलिसांनी अज्ञात रेल्वे प्रवाशाविरुद्ध BNS च्या कलम 121(2) आणि 132 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा शोध सुरू केला आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement