Apple iPhone 16: पठ्ठ्याने एकाच वेळी खरेदी केले 5 आयफोन

Apple iPhone 16 आज भारतात लॉन्च झाला. ज्याला महाराष्ट्र आणि देशभरातील ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला. मुंबई आणि दिल्ली येथील Apple स्टोर उघडण्याआधीच ग्राहकांनी बाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. या कंपनीचे मुंबईतील स्टोर बीकेसी येथे आहे.

Apple iPhone 16 आज भारतात लॉन्च झाला. ज्याला महाराष्ट्र आणि देशभरातील ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला. मुंबई आणि दिल्ली येथील Apple स्टोर उघडण्याआधीच ग्राहकांनी बाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. या कंपनीचे मुंबईतील स्टोर बीकेसी येथे आहे. या शोरुममधून एका ग्राहकाने एकाच वेळी 5 फोन खरेदी केले. त्याने वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, मी हे मोबाईल माझी पत्नी आणि मुलांसाठी खरेदी केले आहेत. कंपनी खूपच चांगली सेवा देते. (हेही वाचा, Mumbai: iPhone 16 फोनची विक्री भारतात सुरु, फोन घेण्यासाठी मुंबईतील ॲपल स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा, पाहा व्हिडीओ)

एकाच वेळी खरेदी केले 5 आयफोन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement