Mumbai: iPhone 16 फोनची विक्री भारतात सुरु, फोन घेण्यासाठी मुंबईतील ॲपल स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा, पाहा व्हिडीओ

नवीन-लाँच झालेल्या Apple iPhone 16 ची विक्री आज, 20 सप्टेंबरपासून भारतात सुरू झाली आहे. Apple ने 9 सप्टेंबर रोजी iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max आणि iPhone 16 Plus लाँच केले. 13 सप्टेंबरपासून प्री-बुकिंगला सुरुवात झाली. विक्री सुरू होत असताना, मुंबईतील बीकेसी येथील ॲपल स्टोअरच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे.

Mumbai: iPhone 16 फोनची विक्री भारतात सुरु, फोन घेण्यासाठी मुंबईतील ॲपल स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा, पाहा व्हिडीओ
A huge crowd gathered outside Apple store at Mumbai ( credit-ANI)

Mumbai: नवीन-लाँच झालेल्या Apple iPhone 16 ची विक्री आज, 20 सप्टेंबरपासून भारतात सुरू झाली आहे. Apple ने 9 सप्टेंबर रोजी iPhone 16, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max आणि iPhone 16 Plus लाँच केले. 13 सप्टेंबरपासून प्री-बुकिंगला सुरुवात झाली. विक्री सुरू होत असताना, मुंबईतील बीकेसी येथील ॲपल स्टोअरच्या बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. Apple iPhone 16 घेण्यासाठी अनेक लोक ॲपलच्या दुकानाच्या बाहेर रांग उभे असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारतातील पहिले ॲपल स्टोअर, येथे पाहा व्हिडीओ 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2024 08:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).