महाराष्ट्र
Sindhudurg Shocker: संतापजनक ! तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न; चार पोलिसांसह दोन सरकारी कर्मचाऱ्याला अटक
Pooja Chavanमहाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थींचा वियनभंग आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
PM Narendra Modi 5 ऑक्टोबरला वाशिम दौऱ्यावर, बंजारा हेरिटेज म्युझियमचे करणार उद्घाटन
Pooja Chavanपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या ५ ऑक्टोबर रोजी वाशिम (Washim) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. दौऱ्यावर असताना बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील मंदिराला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Banjara Heritage Museum)चे उद्घाटन करणार आहे.
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव ते कांदिवली दरम्यान ब्लॉक; जाणून घ्या तारीख, वेळ आणि तपशील
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना शनिवार आणि रविवारी प्रवास करण्यापूर्वी ब्लॉकची तारीख, वेळ आणि तपशील जाणून घ्यावा लागणार आहे.
Navi Mumbai Crime: लग्नाचे आमिष दाखवून महिलेला गंडवले, 2.47 लाख घेऊन आरोपी फरार, खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pooja Chavanनवी मुंबईतील एका 32 वर्षीय महिलेला 2.47 लाखांचा गंडा लावून तरुण फरार झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेकडून आरोपीने पैसे घेतले होते. पीडितेला फसवणूक झाल्याची लक्षात येताच, या घटनेची माहिती खारघर पोलिसांना दिली.
Coldplay Mumbai Concert: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow वर तिकिटांचा काळाबाजार करण्याचा कट रचल्याचा आरोप; EOW ने सीइओआणि अधिकाऱ्यांना बजावले समन्स
Prashant Joshiव्यास यांनी आधीच आर्थिक गुन्हे शाखेला निवेदन नोंदवले आहे. त्यामध्ये आरोप आहे की, बुकमायशो जाणीवपूर्वक सामान्य जनता आणि कोल्डप्लेच्या चाहत्यांची फसवणूक करण्यासाठी फसव्या क्रियाकलापांमध्ये गुंतले आहे.
Water Leakage At Jogeshwari Metro Station: मुंबईत मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी मेट्रो स्थानकात पाणी गळती; MMMOCL ने मागितली जाहीर माफी (Video)
Prashant Joshiसोशल मिडिया X वर एका वापरकर्त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये स्टेशनच्या छतावरून पाणी गळत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ 25 सप्टेंबरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
Khopra Village To Get Road Connectivity: स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर अखेर खोपरा गावाला मिळणार रस्ता; 2014 मध्ये उपलब्ध झाली होती वीज
Prashant Joshiयोग्य रस्त्यांअभावी खोपरा गाव शहराच्या इतर भागापासून अलिप्त झाले होते. पावसाळ्यात तर इथली परिस्थिती आणखी बिकट होते. या ठिकाणी शेतातून आणि जमिनीवरून जाणारे जे तात्पुरते मार्ग बांधले आहेत ते पाण्याखाली जातात, ज्यामुळे हे गाव अजूनच दुर्गम होते.
Ruta Awhad Controversial Statement: 'माझे विधान संपादित करण्यात आले'; ओसामा बिन लादेनची तुलना अब्दुल कलाम यांच्याशी केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचे स्पष्टीकरण
Bhakti Aghavशुक्रवारी ऋता आव्हाड यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ऋता आव्हाड यांनी सांगितले की, गुरुवारी ठाण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान केलेले विधान संपादित केले गेले आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.
Virat Kohli Copied Jasprit Bumrah Bowling Action: लाईव्ह सामन्यात विराट कोहलीकडून बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Jyoti Kadamभारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा थरार कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक निकाल: आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेची जोरदार मुसंडी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या युवासेना (UBT) ने अभाविपवर (ABVP) जोरदार विजय मिळवला आहे.
Akshay Shinde Encounter: 30 सप्टेंबर पर्यंत अक्षय शिंदेंच्या मृतदेहाचे दफन करा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Dipali Nevarekarअक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनी दहन ऐवजी दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शिंदे कुटुंबियांनी मुलाचा बनावट एन्काऊंटर मध्ये खून झाल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
Pune Porsche Accident Case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी दाखल केला पुरवणी अंतिम अहवाल; अल्पवयीन आरोपींविरुद्ध पुरावे नष्ट करणे, बनावटगिरी आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल
Prashant Joshiअल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत पोर्श चालवत होता आणि 19 मे रोजी सकाळी कल्याणीनगर परिसरात त्याच्या कारने मोटारसायकलला धडक दिली. या घटनेत मोटारसायकलवर स्वार असलेल्या तरुण व तरुणीचा मृत्यू झाला. अपघातात जीव गमावलेले तरुण आणि तरुणी हे आयटी व्यावसायिक होते.
लाडकी बहीण चिडली, कुंडीच फोडली, पाटीही तोडली; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण चिडली असली तरी तिची व्यथा समजून घेऊ, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली. यावर ते बोलत होते.
Mumbai Rains Update: अंधेरी सबवे मध्ये पाणी साचल्याने रस्ता वाहतूकीसाठी बंद
Dipali Nevarekarअंधेरी सबवे येथे १.५ फूट पाणी साचल्यामुळे सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.
Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाचा रेड अलर्ट; आठवडाभर पावसाची परिस्थीती असण्याचा हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamआयएमडीकडून नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, पुणे, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक शहरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Woman Vandalized Devendra Fadnavis' Office At Mantralaya: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड (Watch Video)
Bhakti Aghavप्राप्त माहितीनुसार, महिलेने सुरक्षा प्रोटोकॉल न पाळता सचिवालयाच्या गेटमधून मंत्रालयात प्रवेश मिळवला. फडणवीस यांच्या कार्यालयात आल्यानंतर महिलेने तेथील मालमत्तेची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Riya Barde Arrested In India: बांगलादेशी ॲडल्ट स्टार रिया बर्डेला उल्हासनगरमध्ये अटक; कोण आहे आरोही उर्फ रिया बर्डे? वाचा सविस्तर
Bhakti Aghavअनेक ॲडल्ट चित्रपटांमध्ये काम केलेली रिया ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ओळख लपवून राहत होती. तिच्याकडे बनावट कागदपत्रांचा वापर करून बनवलेला भारतीय पासपोर्टही मिळाला आहे. अधिका-यांनी सांगितले की, उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी बांगलादेशी पोर्न स्टार रिया बर्डेला बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी अटक केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: एरंडोल पारोळा मध्ये मतदारांनी साथ दिल्यास बंद पडलेल्या प्रकल्पांना उभारी देत बेरोजगार तरुणांचा टक्का कमी करणार; अनिल महाजन यांनी जाहीर केली ध्येयं!
टीम लेटेस्टलीअनिल महाजन यांनी जनता आता सरकारला कंटाळली असुन त्यांचे सरकार जाणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
Dajisaheb Rohidas Patil Passed Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटील यांचे निधन
Bhakti Aghavकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजी साहेब रोहिदास पाटील यांचे आज रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
Amravati Accident: अमरावतीच्या दर्यापूरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा नदीपात्रात कोसळली; 2 मुली बेपत्ता, एकाचा मृत्यू
Jyoti Kadamअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली. 15 प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा नदीपात्रात कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.