Mumbai Rains Update: अंधेरी सबवे मध्ये पाणी साचल्याने रस्ता वाहतूकीसाठी बंद
अंधेरी सबवे येथे १.५ फूट पाणी साचल्यामुळे सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.
मुंबई मध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. अंधेरी सबवे इथे 1.5 फूट पाणी साचल्यामुळे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती ट्राफिक विभागाने दिली आहे. दुपारी 3-5 दरम्यान मुंबई शहरामध्ये पाऊस बरसण्याचा अंदाज वेधशाळेकडूनही देण्यात आला आहे. (हेही वाचा: Mumbai Rains Weather Forecast: मुंबई मध्ये काही भागात मुसळधार पाऊस; पहा आजचा हवामान हे.अंदाज काय?).
अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement