महाराष्ट्र
Pune Daund Accident VIDEO: क्षणात मृत्यू; पुणे येथील दौंड परिसरातील थरारक घटना CCTVत कैद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे जिल्ह्यातील अनमोल अॅग्रो इंडस्ट्रीज (Anmol Agro Industries) या कंपनीत एका कामगाराचा दोन ट्रकमध्ये चिरडून मृत्यू झाला आहे. ही कंपनी दौंड तालुक्यातील खामगाव परिसरात आहे.
Ladki Bahin Scheme: बहिणींचा पाठींबा मिळाल्यास लाडली बहिण योजनेची रक्कम 3,000 रुपये करू; CM Eknath Shinde यांचे आश्वासन
Prashant Joshiमंगळवारी कोल्हापुरातील कान्हेरी मठात धर्मध्वजाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या संत संमेलनात त्यांनी हे भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिण योजनेबाबत सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.
विधानसभा निवडणूक: अमित शाह यांचा हादरा; एकनाथ शिंदे, अजित पवार यांना धक्का; महायुती फुटण्याचे संकेत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Assembly Polls 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी केलल्या वक्तव्यामुळे CM एकनाथ शिंदे आणि DCM अजित पवार यांच्या गोटात चिंता पसरली आहे.
Shivneri Sundari: आता मुंबई-पुणे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी 'शिवनेरी सुंदरी'; MSRTC ची नवी योजना, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiमुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका म्हणजेच, शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे.
Nagpur Mass Suicide Case: नागपूर मध्ये निवृत्त शिक्षकासह घरातील 3 सदस्य आढळले मृतावस्थेत; मुलगा फसवणूकीच्या गुन्ह्यात आल्याने आत्महत्या केल्याचा अंदाज
Dipali Nevarekarपाचोरी कुटुंबामधील चार मृतदेहांपैकी तिघांचे हात मागे बांधलेल्या अवस्थेत पण लटकलेले आढळले आहेत. त्यामुळे एकाने उर्वरित तिघांची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Akshay Shinde Encounter Case: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकार कडून समिती गठीत; 3 महिन्यात सादर करणार अहवाल
Dipali Nevarekar23 सप्टेंबर दिवशी अक्षयचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला तो बदलापूरच्या आदर्श विद्यामंदीर मधील दोन शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे.
Wettest Place In India: चेरापुंजीला मागे टाकत महाराष्ट्रातील ताम्हिणी घाट ठरले भारतामधील सर्वाधिक पावसाचे ठिकाण; झाला 9,644 मिमी पाऊस
Prashant Joshiताम्हिणी घाटातील पावसाच्या आकडेवारीला अद्याप आयएमडीकडून अधिकृतपणे पुष्टी मिळणे बाकी आहे, कारण अद्याप संकलन केले गेले नाही. मात्र ताम्हिणी घाट परिसरात एका दिवसात सुमारे 3,000 मिमी पावसाची नोंद झाल्याच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
Flood-hit States: केंद्राकडून 14 पूरग्रस्त राज्यांना पुनर्वसनासाठी 5,858 कोटी रुपये जारी; महाराष्ट्राला मिळाली सर्वाधिक 1,492 कोटींची मदत
Prashant Joshiकेंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी, आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655 कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी 80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा अग्रिम निधी वितरीत करण्यात आला आहे.
Women Demand Free Bus Services: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 94% महिलांची मोफत बस सेवेची मागणी: Greenpeace India Report
Prashant Joshiमुंबईतील अनेकांसाठी, विशेषतः महिलांसाठी सार्वजनिक बस ही जीवनवाहिनी आहे. महिला त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी बससेवेवर खूप अवलंबून असतात. आता या अहवालात बस वाहतूक व्यवस्थेत भरीव सुधारणांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
Dry Day Today In Maharashtra: गांधी जयंती निमित्त आज महाराष्ट्रात ड्राय डे!
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात (Maharashtra) आज 2 ऑक्टोबर दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
Helicopter Crashes in Pune: पुण्यातील बावधनमध्ये धुक्यामुळे हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू (Video)
Prashant Joshiया भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
CIDCO Lottery: सिडको लॉटरी आणि घरांबाबत मोठी बातमी; महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसिडको लॉटरी येत्या 7 ऑक्टोबर रोजी निघणार आहे. शिवाय, सिडको घरे खरेदी-विक्री शुल्क माफ करण्यात आले आहे. ज्याचा फायदा नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर येथील सदनिकाधारकांना होणार आहे.
Kalwa Sahyadri School च्या 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा; मुलांची स्थिती स्थिर
Dipali NevarekarKalwa Hospital Dean, Anirudh Malgaonkar यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलांची स्थिती स्थिर आहे. पुढील 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
Govinda in Hospital: अभिनेता गोविंदाच्या पायावर तातडीची शस्त्रक्रिया करून काढली 9mm Bullet; गोळीचा फोटो वायरल (View Pic)
टीम लेटेस्टलीगोविंदाच्या पायातून 9mm बुलेट यशस्वीपणे काढण्यात आली आहे. डाव्या गुडघ्यामध्ये ही बुलेट लागली होती.
Hyderabad Horror: हैदराबाद येथे अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान तेलंगणा पोलीस अधिकारी जखमी
टीम लेटेस्टलीहैदराबादच्या कोंडापूर परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान तेलंगणा पोलिस अधिकारी जखमी झाला. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखताना अधिकाऱ्याला भंगाराचा फटका बसला.
Mumbai Local Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण-ठाकूर्ली दरम्यान रखडल्या ट्रेन्स
Dipali Nevarekarकल्याण-ठाकूर्ली दरम्यान Overhead Equipment मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाहतूक कोलमडली आहे.
Haj Scam: हज यात्रेच्या नावाखाली 189 यात्रेकरूंची 1.20 कोटी रुपयांची फसवणूक; ओडिशा पोलिसांकडून मुंबईतील व्यक्तीला अटक
Bhakti Aghavया आरोपीने 189 लोकांना हज यात्रेला घेऊन जाण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून सुमारे एक कोटी 20 लाख रुपये उकळले. धामनगर, भद्रक जिल्ह्यातील मीर खुर्शीद यांनी नोंदवलेल्या लेखी तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे.
Kolhapur Cannibal 2017 Case: आईचा खून करून तिचं मांस शिजवून खाणार्या मुलाला Bombay High Court कडूनही फाशीची शिक्षा कायम
Dipali Nevarekarकोल्हापूर कोर्टाने 2021 मध्ये फाशीची शिक्षा दिली आहे. सध्या आरोपी पुण्याच्या येरवडा जेल मध्ये आहे. आरोपीने आपल्या फाशीच्या शिक्षेला कोर्टात आव्हान दिले होते.
Nair Hospital Molestation Complaints: विनयभंगाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या डीनची बदली; CM Eknath Shinde यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
Prashant Joshiमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) संचालित नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विनयभंगाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पीडितांना न्याय मिळावा यासाठी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
Kalyan: कल्याण, ठाणे येथे अर्धवेळ नोकरीच्या नावावर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, टास्कच्या नावाखाली पैशांची मागणी
Shreya Varkeबेरोजगार तरुणांविरुद्ध नोकरीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. असाच एक फसवणुकीचा प्रकार ठाण्यातील कल्याणमधून समोर आला आहे. ज्यामध्ये पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली मुलीची 10 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष नगर संकुलात राहणाऱ्या एका तरुणीशी 4 जणांनी ऑनलाइन टेलिग्रामद्वारे संपर्क साधून अर्धवेळ नोकरीची माहिती दिली.