Mumbai Local Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण-ठाकूर्ली दरम्यान रखडल्या ट्रेन्स
कल्याण-ठाकूर्ली दरम्यान Overhead Equipment मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाहतूक कोलमडली आहे.
आज मुंबई मध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कामावरून घरी परतत असतानाच्या वेळेस हा गोंधळ झाल्याने सध्या फलाटांवर मोठी गर्दी आहे. कल्याण-ठाकूर्ली दरम्यान Overhead Equipment मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाहतूक कोलमडली आहे. सध्या हा दोष दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. संध्याकाळी 7.19 पासून ही रेल्वे ची सेवा विस्कळीत झाली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement