Kalwa Sahyadri School च्या 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा; मुलांची स्थिती स्थिर

पुढील 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Kalwa Sahyadri School | X @ANI

कळवा येथील सह्याद्री स्कूल मध्ये 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा झाल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. 24 जणांना पोटदुखीचा त्रास झाला त्यानंतर अ‍ॅम्बुलन्स पाठवण्यात आली आहे. दरम्यान Kalwa Hospital Dean, Anirudh Malgaonkar यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलांची स्थिती स्थिर आहे. पुढील 24 तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

सह्याद्री स्कूल मध्ये 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा

पहा डीन काय म्हणाले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या