Akshay Shinde Encounter Case: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकार कडून समिती गठीत; 3 महिन्यात सादर करणार अहवाल
23 सप्टेंबर दिवशी अक्षयचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला तो बदलापूरच्या आदर्श विद्यामंदीर मधील दोन शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश Dilip Bhosale यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 महिन्यात या एन्काऊंटर प्रकरणाचा अहवाल दिला जाणार आहे. 23 सप्टेंबर दिवशी अक्षयचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला तो बदलापूरच्या आदर्श विद्यामंदीर मधील दोन शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. दिलीप भोसले हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपीचे वडील Anna Shinde यांच्याकडून Bombay HC मध्ये याचिका दाखल; 'बनावट एन्काऊंटर मध्ये मारल्याचा' आरोप .
महाराष्ट्र सरकार कडून एक सदस्यीय समिती गठीत
Maharashtra Government forms a 1-member inquiry committee of retired High Court judge Dilip Bhosale, into the encounter of Badlapur sexual assault accused . The commission will submit the report within 3 months.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)