Govinda in Hospital: अभिनेता गोविंदाच्या पायावर तातडीची शस्त्रक्रिया करून काढली 9mm Bullet; गोळीचा फोटो वायरल (View Pic)

गोविंदाच्या पायातून 9mm बुलेट यशस्वीपणे काढण्यात आली आहे. डाव्या गुडघ्यामध्ये ही बुलेट लागली होती.

अभिनेता गोविंदा

अभिनेता गोविंदा सध्या जुहूच्या Criti Care Hospital मध्ये अ‍ॅडमीट आहे. त्याच्या पायाला बंदुक साफ करताना चुकून गोळी लागल्याने दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायातून 9mm बुलेट यशस्वीपणे काढण्यात आली आहे. डाव्या गुडघ्यामध्ये ही बुलेट लागली होती. दरम्यान Free Press Journal, च्या माहितीनुसार, डॉ. अग्रवाल यांनी तातडीने शस्त्रक्रिया केली आहे. गोविंदाच्या पायातून काढलेल्या गोळीचा फोटो सध्या वायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now