महाराष्ट्र

Marathi Classical Language Status: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळताच PM नरेंद्र मोदी, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Prostitution Racket Busted in Ulhasnagar: उल्हासनगर येथील वेश्याव्यवसाय रॅकेट ठाणे पोलिसांकडून उद्ध्वस्त; 15 थाई महिलांची सुटका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उल्हासनगरमध्ये वेश्याव्यवसायासाठी तस्करी केलेल्या 15 थाई महिलांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने वाचवले. सितारा लॉजिंग आणि बोर्डिंग येथे छाप्यादरम्यान पोलीस 5 संशयितांना अटक करतात, रोख रक्कम आणि पुरावे जप्त करतात.

शरद पवार यांचा डाव; भाजपला जोरदार धक्का; दणक्यात Ajit Pawar यांचे टेन्शन वाढलं; आमदार दत्ता भरणे यांच्यापुढे मोठे आव्हान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (SS) पक्षात प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे इंदापूरमध्ये भाजपची झोप उडणार आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासमोरील आव्हान वाढणार आहे.

Pune Shocker: अश्लील व्हिडिओ दाखवून स्वतःच्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपी वडिलाला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना

Prashant Joshi

मुलगी शिकत असलेल्या शाळेच्या प्रशासनाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांशी संपर्क साधला.

Advertisement

Slab collapses at Grant Road building: दक्षिण मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात इमारतीचा स्लॅब कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू; BMC ची माहिती

Dipali Nevarekar

शिवाजी निकम नामक एका व्यक्तीचा ग्रॅन्ट रोड मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती बीएमसी ने

Pune Horror: बाणेरमध्ये बिल्डरचा बेसबॉल बॅट आणि काठीने रहिवाशांवर हल्ला; अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

या वादाचे कारण अजून समजू शकले नाही, मात्र बिल्डरच्या आक्रमकतेमुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar: कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक; पिंपरी- चिंचवड पोलिसांडून बेड्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पिंपरी चिंचवड पोलिसांनी कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक केली आहे. खासगी कंपनीचे कुंपन आणि रस्ता जेसीबी लावून उखडले प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Navaratri 2024: आंध्रप्रदेशातील विजयवाडा मधील Kanaka Durga ला महाराष्ट्रातील भाविकाकडून रत्नजडित मुकूट अर्पण

Dipali Nevarekar

कनकदुर्गा देवीला अर्पण करण्यात आलेला रत्नजडीत मुकूट हा

Advertisement

Mumbai Building Slab Collapse: मुंबईत चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही, मोठी दुर्घटना टळली

Shreya Varke

गुरुवारी दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरात चार मजली इमारतीच्या दोन मजल्यांचा स्लॅब कोसळला. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मौलाना शौकत अली रोडवरील शालीमार हॉटेलजवळ असलेल्या युनायटेड चेंबर्स बिल्डिंगमध्ये सकाळी 10.18 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला.

सरकार कडून 100, 200 रूपयांचा स्टॅम्प पेपर रद्द आता थेट मोजजवे लागणार 500 रूपये

Dipali Nevarekar

स्टॅम्प पेपर साठी अधिक पैशांची मागणी कुणी करत असल्यास सामान्य नागरिक तक्रार करू शकतात. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून तक्रार करण्याची सोय आहे याशिवाय उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्याकडेही नागरिक तक्रार करू शकतात.

Pune-Bengaluru IndiGo Flight सुमारे 5 तास उशिराने; 'कामाच्या तासांचं' कारण देत पायलटने विमान उडवण्यास दिला नकार; संतापलेल्या प्रवाशांचा व्हीडीओ वायरल (Watch Video)

Dipali Nevarekar

कामाच्या वेळेवर असलेलं निर्बंध पाहता आपण विमान आता उडवू शकत नसल्याचं पायलटने सांगितले आणि सुमारे 5 तास प्रवासी अडकल्याची घटना समोर आली आहे.

Navratri 2024: पुण्यात नवरात्रोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी रस्ते बंद, पार्किंगमध्ये बदल; शहर पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

उत्सवादरम्यान, भाविक चतुश्रृंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराला भेट देतात. भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता यावे, तसेच वाहतुकीची कोंडी येऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत.

Advertisement

PM Narendra Modi 'लाडक्या बहिणींच्या' भेटीसाठी 5 ऑक्टोबरला ठाण्यात; Mukhyamantri Ladki Bahin Yojana कार्यक्रमात पहिल्यांदाच होणार थेट सहभागी

Dipali Nevarekar

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' ही आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 'चुनावी जुमला' असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना मुख्यमंत्र्यांनी ही योजना कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता पीएम मोदी या योजनेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत काय बोलणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Atal Setu Suicide Case: अटल सेतू वर 3 दिवसात दुसरी आत्महत्या; 52 वर्षीय व्यावसायिकाने समुद्रात उडी मारून दिला जीव

Dipali Nevarekar

Philip Hitesh Shah हा मुंबईत त्याच्या कुटुंबासह राहत होता. मागील काही महिने तो नैराश्यामध्ये होता आणि त्या निराशेतूनच त्याने अटल सेतू वरून उडी मारत जीवन संपवल्याचं कारण समोर येत आहे.

Pune Shocker: पुण्यातील लवळे-नांदे रोडवर कुटुंबावर 40 जणांचा हल्ला; रॉड, काठ्या, दगड घेऊन केला पाठलाग (Watch Video)

Prashant Joshi

स्थानिक मीडियानुसार, कर्नानी म्हणाले की, या भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांनीही त्यांना मदत केली नाही. कसातरी जीव वाचवून ते तिथून निसटले. त्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Dnyaneshwar Patil Passes Away: भूम परांडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन; ठाकरे गटाने निष्ठावंत गमावला

Dipali Nevarekar

आज सकाळी 11 च्या सुमारास परंडा येथे ज्ञानेश्वर पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.भोत्रा रोडवरील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisement

Marathi Dandiya Event: भाजपकडून मुंबईमधील काळाचौकी येथे 7 दिवसांच्या भव्य मराठी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन; दररोज गिफ्ट म्हणून मिळणार आयफोन, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

या कार्यक्रमातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाजप एक पुरुष आणि एका महिलेला दररोज एक आयफोन गिफ्ट करणार आहे. यासाठी सहभागींचा पारंपारिक मराठी पोशाख आणि नृत्य या दोन्ही बाबी लक्षात घेतल्या जातील.

Navratri 2024: शारदीय नवरात्रीची सुरूवात; मुंबईत मुंबादेवी मंदिर ते कटरा च्या Shri Mata Vaishno Devi मंदिरात भाविकांची देवीच्या दर्शनाला गर्दी

Dipali Nevarekar

आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज मां शैलपुत्री च्या रूपाचं पूजन केले जाणार आहे.

Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळा संचालकांना अटक; तुषार आपटे आणि उदय कोतवाल पोलिसांच्या ताब्यात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault Case) प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ठाणे पोलिसांनी शाळेच्या दोन विश्वस्तांना अटक केली. कारवाईला विलंब केल्याबद्दल पोलिसांवर तीव्र टीका झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.

Maha Vikas Aghadi Seat Allotment: महाविकासआघाडीची बाजी? जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? संजय राऊत यांचे महत्त्वाचे वक्तव्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीने जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आणली आहेत. लवकरच अंतिम आकडेवारी जाहीर केली जाऊ शकते.

Advertisement
Advertisement