Slab collapses at Grant Road building: दक्षिण मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात इमारतीचा स्लॅब कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू; BMC ची माहिती

शिवाजी निकम नामक एका व्यक्तीचा ग्रॅन्ट रोड मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती बीएमसी ने

Death PC PIXABAY

मुंबई मध्ये आज (3 ऑक्टोबर) दक्षिण मुंबई मध्ये ग्रॅन्ट रोड भागात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान यामध्ये शिवाजी निकम नामक एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. सकाळी 10 च्या सुमारास शालिमार हॉटेल जवळील युनायटेड चेंबर्स चा भाग कोसळला. Mumbai Building Slab Collapse: मुंबईत चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही, मोठी दुर्घटना टळली.

ग्रॅन्टरोड मध्ये दुर्घटना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif