Navratri 2024: शारदीय नवरात्रीची सुरूवात; मुंबईत मुंबादेवी मंदिर ते कटरा च्या Shri Mata Vaishno Devi मंदिरात भाविकांची देवीच्या दर्शनाला गर्दी
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज मां शैलपुत्री च्या रूपाचं पूजन केले जाणार आहे.
भारतामध्ये आज घटस्थापना करत नवरात्रीची सुरूवात झाली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज मुंबईत मुंबादेवी मंदिर, जम्मू कश्मीर मध्ये कटराच्या माता वैष्णवदेवी मंदिर तसेच आसाम च्या कामाख्या मंदिरामध्ये भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यंदा 10 दिवसांच्या नवरात्रीची सांगता 12 ऑक्टोबरला दसरा साजरा करत होणार आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. Happy Navratri 2024 Messages In Marathi: शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत खास करा घटस्थापनेचा दिवस.
मुंबादेवी मंदिर
वैष्णवदेवी मंदिर. कटरा
कामाख्या मंदिर, आसाम
Shri Adhya Katyayani Shaktipith Mandir
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)